लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ला विरोधात राष्ट्रवादी आक्रमक, नागपुरात आंदोलन - Marathi News | NCP aggressors agitation against attacks on Maratha protesters in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ला विरोधात राष्ट्रवादी आक्रमक, नागपुरात आंदोलन

व्हेरायटी चौकात नोंदवला निषेध ...

अजित पवार फुल्ल कॉन्फिडन्ट, फडणवीसांनीही म्हटलं.. 'एस' - Marathi News | Ajit Pawar fully confident, Devendra Fadnavis also said.. Hmm S on maratha Reservation | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :अजित पवार फुल्ल कॉन्फिडन्ट, फडणवीसांनीही म्हटलं.. 'एस'

जालना येथील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर लाठीमार झाल्याने जनप्रक्षोभ उसळलेला आहे. ...

'अजित पवार बाहेर पडा', बारामतीत मराठा समाजाचा मोर्चा; घोषणाबाजी जोरात - Marathi News | 'Ajit Pawar Get Out from government', Marathi Community March in Baramati; Loud sloganeering | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'अजित पवार बाहेर पडा', बारामतीत मराठा समाजाचा मोर्चा; घोषणाबाजी जोरात

बारामतीमध्ये एक मराठा, लाख मराठा, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, च्या घोषणा देत सकल मराठा समाजाच्या वतीने बारामती शहरात मोर्चा काढण्यात आला. ...

"मराठा आरक्षणाबद्दल फडणवीस जाणीवपूर्वक दिशाभूल करत आहेत", काँग्रेसचा गंभीर आरोप - Marathi News | " Devedra Fadnavis is deliberately misleading about Maratha reservation", a serious accusation of Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''मराठा आरक्षणाबद्दल फडणवीस जाणीवपूर्वक दिशाभूल करत आहेत'', काँग्रेसचा गंभीर आरोप

Maratha Reservation: ...

मराठवाड्यातील मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय वेगळा; मनोज जरांगे यांनी केला उलगडा - Marathi News | The issue of reservation for Marathas in Marathwada is different; Explained by Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठवाड्यातील मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय वेगळा; मनोज जरांगे यांनी केला उलगडा

सुप्रिम कोर्टातील आरक्षणाचा विषय नाही, कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी : मनोज जरांगे ...

जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ कारंजात मुकमोर्चा - Marathi News | muk morcha in karjana to protest the incident in jalna | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ कारंजात मुकमोर्चा

या घटनेच्या निषेधार्थ कारंजा तालुक्यातील सकल मराठा समाजबांधव एकवटून सोमवार, ४ सप्टेंबर रोजी मुकमोर्चा काढण्यात आला. ...

"मराठा समाजाचा गळा घोटणारे तेच', ते नाव घेताच CM शिंदे भडकले - Marathi News | "They are the ones who are strangling the Maratha community", CM Eknath Shinde got angry as soon as he took that name | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मराठा समाजाचा गळा घोटणारे तेच', ते नाव घेताच CM शिंदे भडकले

मराठा आरक्षण उपसमिती आणि वटहुकूम संदर्भात बोलताना त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्यांना लक्ष्य केलं.  ...

सरकारच्या जीआरची वाट बघणार; नुसत्या बैठका नको, पहिले पाढे वाचायचे नाहीत: मनोज जरांगे - Marathi News | Will wait for the government's GR; Don't just have meetings, don't read first notes: Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सरकारच्या जीआरची वाट बघणार; नुसत्या बैठका नको, पहिले पाढे वाचायचे नाहीत: मनोज जरांगे

शिष्टमंडळ विजयाचे पत्र घेवून येईल अशी आशा; आंदोलकांवर दाखल केलेले गंभीर गुन्हे मागे घ्या ...