लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
ओबीसींवर अन्याय नको, मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या; मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र निर्णयाविरोधात धरणे - Marathi News | Don't do injustice to OBCs, give separate reservation to Marathas; Hold the Marathas against the Kunbi certificate decision | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ओबीसींवर अन्याय नको, मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या; मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र निर्णयाविरोधात धरणे

जीआर मागे होईपर्यंत आंदोलनाचा निर्धार ...

छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्ग रास्तारोकोमुळे ठप्प; आंदोलनस्थळी कीर्तन - Marathi News | rastaroko at two places on the Chhatrapati Sambhajinagar to Jalgaon highway for maratha reservation; Kirtan at the protest site | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्ग रास्तारोकोमुळे ठप्प; आंदोलनस्थळी कीर्तन

मराठा आरक्षण मिळेपर्यंत प्रत्येक गावामध्ये आंदोलन करण्याचा निर्धार ...

आरक्षण मिळेपर्यंत मतदानावर बहिष्कार, आंदोलकांनी घेतली शपथ - Marathi News | Protesters vowed to boycott voting until reservation is granted | Latest beed News at Lokmat.com

बीड :आरक्षण मिळेपर्यंत मतदानावर बहिष्कार, आंदोलकांनी घेतली शपथ

मुस्लिम समाजाचा मराठा आरक्षणास जाहीर पाठिंबा ...

मराठा आरक्षणावर सरकार सकारात्मक; कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेणार, सह्याद्रीवर बैठक - Marathi News | The government will take a decision on Maratha reservation after examining the positive, legal aspects | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षणावर सरकार सकारात्मक; कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेणार, सह्याद्रीवर बैठक

सह्याद्रीवरील बैठकीनंतर शिष्टमंडळ आज घेणार जरांगे यांची भेट ...

संसदेच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विषय घ्या; विद्याताई चव्हाणांची केली मागणी - Marathi News | Take up the subject of Maratha reservation in a special session of Parliament; Demand of Vidyatai Chavan of NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संसदेच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विषय घ्या; विद्याताई चव्हाणांची केली मागणी

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलने उपोषणे सुरू आहेत. ...

अंतरवाली सराटी येथील शिष्टमंडळ विमानाने मुंबईकडे रवाना; कोणकोण आहे शिष्टमंडळात? - Marathi News | A delegation from Antarwali Sarati left for Mumbai by plane for meeting with CM on Maratha Reservation; Who is in the delegation? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंतरवाली सराटी येथील शिष्टमंडळ विमानाने मुंबईकडे रवाना; कोणकोण आहे शिष्टमंडळात?

छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा विमानतळावरून विशेष विमानाने शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना ...

शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आंतरवाली सराटीतील शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना - Marathi News | The delegation from Antarwali Sarati left for Mumbai | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आंतरवाली सराटीतील शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना

हे शिष्टमंडळ आज रात्री छत्रपती संभाजीनगरहून विमानाने मुंबईला जाणार आहे. ...

मागसलेपण सिद्ध केल्याशिवाय आरक्षण नाही, संभाजीराजे छत्रपतींची भूमिका, मागास आयोगाचे पुनर्गठण करण्याची मागणी - Marathi News | No reservation unless backwardness is proved, Sambhaji Raje Chhatrapati's stand, demand for reconstitution of backwardness commission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मागसलेपण सिद्ध केल्याशिवाय आरक्षण नाही, संभाजीराजे छत्रपती यांची भूमिका

मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपण सिद्ध केल्याशिवाय सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकणे शक्य नाही, संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. ...