लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
गाडी फोडणाऱ्या तिघांचा सत्कार; सोशल मीडियातून मिळवला सदावर्तेंच्या घराचा पत्ता - Marathi News | The trio who broke into the car were felicitated; Gunratna Sadavarte's home address obtained from social media | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गाडी फोडणाऱ्या तिघांचा सत्कार; सोशल मीडियातून मिळवला सदावर्तेंच्या घराचा पत्ता

मराठा आंदोलकांनी गुणरत्न सदावर्तेंची गाडी फोडण्यासाठी सोशल मीडियातून माहिती घेतली. ...

मराठा आरक्षण हेच आता माझ्यावरील उपचार: मनोज जरांगे पाटील, वैद्यकीय पथकाला परत पाठवले - Marathi News | maratha reservation is now my cure said manoj jarange patil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा आरक्षण हेच आता माझ्यावरील उपचार: मनोज जरांगे पाटील, वैद्यकीय पथकाला परत पाठवले

आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शासन, प्रशासन पातळीवरून कोणी संवाद साधला नसल्याचे सांगण्यात आले. ...

...अन्यथा परिस्थिती हाताबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही; मंगेश साबळेंचा सरकारला इशारा - Marathi News | the situation will get out of hand; Mangesh Sable's warning to the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन्यथा परिस्थिती हाताबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही; मंगेश साबळेंचा सरकारला इशारा

गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची मोडतोड करणाऱ्या मंगेश साबळे आणि इतर दोघांचा मराठा समाजाने सत्कार केला. ...

 मराठा आरक्षणासाठी २७ ऑक्टोबरला मुंबई बाजार समिती बंद; माथाडी कामगार आक्रमक  - Marathi News | Bombay Bazar Committee shutdown on October 27 for Maratha reservation Aggressive workers at the top | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २७ ऑक्टोबरला मुंबई बाजार समिती बंद; माथाडी कामगार आक्रमक 

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला माथाडी कामगारांनी पाठिंबा दिला आहे. ...

आमदार-खासदारांनी पिंपरी चिंचवडमध्ये कार्यक्रम घेण्याचे धाडस करू नये; मराठा समाज आक्रमक - Marathi News | MLA-Khasdars should not dare to hold program in Pimpri Chinchwad; Maratha society aggressive | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आमदार-खासदारांनी पिंपरी चिंचवडमध्ये कार्यक्रम घेण्याचे धाडस करू नये; मराठा समाज आक्रमक

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहरात मराठा बांधवांचे साखळी उपोषण सुरू ...

धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; मराठवाड्यात आज तिघांनी संपवले जीवन - Marathi News | Shocking! Extreme step for Maratha reservation; Three people ended their lives today in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; मराठवाड्यात आज तिघांनी संपवले जीवन

हिंगोली, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या घटना घडल्या. ...

नेत्यांना गावबंदी, सोनपेठमध्ये आमदार सुरेश वरपुडकरांची गाडी अडविली - Marathi News | Gaobandi to leaders, MLA Suresh Varpudkar's car was stopped in Sonpeth | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नेत्यांना गावबंदी, सोनपेठमध्ये आमदार सुरेश वरपुडकरांची गाडी अडविली

छत्रपती शिवाजी चौकात त्यांची गाडी सकल मराठा समाज बांधवांनी अडविली. ...

मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणात सहभागानंतर दुपारी घरी जाऊन संपवले जीवन - Marathi News | After participating in a chain hunger strike for Maratha reservation, he went home in the afternoon and ended his life | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणात सहभागानंतर दुपारी घरी जाऊन संपवले जीवन

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेवरून आंतरवाली टेंभी येथे आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. ...