शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

अहिल्यानगर : ओबीसीमधून आरक्षण नको; पाथर्डी तालुक्यात आंदोलन पेटले, टायर जाळले

जालना : मराठ्यांना वेगळे आरक्षण नकोच, ओबीसीतून आरक्षणासाठी मनोज जरांगे ठाम

सोलापूर : ओबीसीतूनच आरक्षण द्या; सोलापुरात रस्त्यावर टायर जाळून आंदोलन

महाराष्ट्र : हे आरक्षण कच्च्या घरासारखं, खालून माती वरून स्लॅब, कधी डोक्यावर पडेल सांगता येत नाही, जरांगे पाटील यांची बोचरी टीका

मुंबई : Maratha Reservation: ... म्हणून इंद्रा सहानी प्रकरणाप्रमाणे मराठा समाज पात्र; 'विधेयक १' मध्ये महत्त्वाची तरतूद

महाराष्ट्र : मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण! राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

महाराष्ट्र : ...तर मग वेगळा कायदा करायची गरज काय?, छगन भुजबळांचा आजच्या अधिवेशनाबाबत सवाल

महाराष्ट्र : 'मराठा आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सरकार घेत असल्यास....'; तायवाडे यांनी स्पष्टच सांगितलं

जालना : ते खड्ड्यात जाणारं आरक्षण देणार?; जरांगेंचा इशारा, अधिवेशनाकडे लक्ष

मुंबई : मराठा आरक्षण किती टक्के? अधिवेशनाकडे साऱ्यांचे लक्ष; विधिमंडळात आज मांडणार विधेयक