शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : मातोरीतल्या दगडफेकीच्या घटनेमागे भुजबळांचाच हात; मनोज जरांगे पाटलांचा दावा

महाराष्ट्र : “जरांगे पंतप्रधान की राष्ट्रपती? CM शिंदेंशी मिलीभगत, OBC आरक्षण संपवायचा डाव”: लक्ष्मण हाके

महाराष्ट्र : ओबीसी आरक्षणाबाबत महत्त्वाची बातमी; सरकारने 'या' तारखेला मुंबईत बोलावली सर्वपक्षीय बैठक

छत्रपती संभाजीनगर : सरकार मराठा आरक्षण देत नाही, मुला मला माफ कर, अल्पभूधारक शेतकऱ्याने संपवले जीवन

महाराष्ट्र : 'सगेसोयरे' अध्यादेशावरून मनोज जरांगेंच्या मागणीला वंचित बहुजन आघाडीचा विरोध

छत्रपती संभाजीनगर : मराठ्यांवर शंभर टक्के अन्याय होणार हे दिसतंय;आम्ही ताकदीने उठाव करू, जरांगेंचा इशारा

महाराष्ट्र : “बेट्या, तुझा इंगा जिरवतो, टांगा उलटवणार”; मनोज जरांगेंचा पुन्हा एकदा छगन भुजबळांना इशारा

जालना : सरकार पलटले, तर आपल्यासमोर तीन पर्याय; मनोज जरांगे यांनी सांगितली पुढील दिशा

महाराष्ट्र : “जरांगेंमुळे अनेक जण खासदार, आता त्यांच्याकडून लेखी लिहून घ्या की...”; सदाभाऊ खोतांचे आव्हान

छत्रपती संभाजीनगर : काळे फासण्याच्या घटनेने आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम; मनोज जरांगे यांची खंत