शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

राजकारण : Maratha Reservation: “नरेंद्र मोदींची भेट झाली म्हणून आम्ही शांत झालो असा गैरसमज राज्य सरकारनं करून घेऊ नये”

नाशिक : संभाजी ब्रिगेडकडून मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्याची मागणी ; राधाकृष्ण विखे यांना निवेदन

राजकारण : पंतप्रधान मोदींसोबत 'ती' भेट झाली का?; नातं तुटलं नसल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांचं 'शरीफ' उत्तर 

राजकारण : पंतप्रधान मोदी मराठा आरक्षणाचा विषय निश्चितपणे सोडवतील; भेटीनंतर मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त

राजकारण : ...म्हणून काँग्रेस नेता म्हणतो, पंतप्रधान नक्कीच निर्णय घेतील; मोदी है तो मुमकीन है

राजकारण : मुख्यमंत्री ठाकरे 'वेगळ्या नात्यानं'देखील पंतप्रधान मोदींची भेट घेणार?; दिल्लीत वेगवान राजकीय घडामोडी

महाराष्ट्र : Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आज उद्धव ठाकरे माेदींना भेटणार; अजित पवार, अशोक चव्हाण उपस्थित राहणार

नाशिक : कोल्हापूरमधील आदोलानात हजारो नाशिककर घेणार सहभाग; मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची माहीती 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार; दिल्लीकडे राज्याचं लागलं लक्ष

राजकारण : 'अजितदादा पहाटेच्या शपथविधीनंतर पवारांनी घरी घेतलं नसतं तर...'; निलेश राणेंचा हल्लाबोल