शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maratha Reservation Kolhapur : भरपावसात कोल्हापूरात सकल मराठा क्रांती मूक मोर्चा सुरू

महाराष्ट्र : Maratha reservation: आंदोलनात येणाऱ्या मंत्र्यांना उलट प्रश्न विचारू नका; संभाजीराजेंचे आदेश

पुणे : खासदार उदयनराजेंचं लोकप्रतिनिधींना अडवा आणि गाडा वक्तव्य; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले....

महाराष्ट्र : राज्यातल्या विरोधकांचा अजित पवारांकडून समाचार | Ajit Pawar on Oppositions | Maharashtra News

महाराष्ट्र : आरक्षणासाठी एल्गार! मराठा क्रांती मोर्चात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार

पुणे : मराठा आरक्षणाला पाठिंबा आणि नक्षलवाद्यांचं तरुणांना हे आवाहन म्हणजे... ; दिलीप वळसे पाटील 

पुणे : त्यांचं पोट दुखायचं राहिलं नाही, मराठा अन् ओबीसी समाजाने मोर्चे काढावेत असं त्यांना वाटतंय : अजित पवारांचं टीकास्र 

महाराष्ट्र : उदयनराजेंनी कुणाला अल्टिमेटम दिला? Udayanraje Bhosale Speech | Maratha Reservation | Sambhaji Raje

महाराष्ट्र : सरकार फसवणूक करत आहे असे उदयनराजे का म्हणाले? Udayanraje On Mahavikas Aghadi | Maratha Reservation

महाराष्ट्र : दोन राजेंचा राज्य सरकारला सवाल? Sambhajiraje & Udayanraje On Mahavikas Aghadi | Maratha Reservation