शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

बीड : खोटी माहिती प्रसारित केल्याचा आरोप; मनोज जरांगेंसह १३ जणांवर अंबाजोगाईत गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : प्रत्येक गावांतून लोकसभेसाठी किमान दोन उमेदवार देण्यासाठी मराठा समाजाच्या बैठकांचे सत्र

बीड : समाजाच्या लढ्यात आपलेच फितूर, पक्षाला नाही तर जातीला बाप माना: मनोज जरांगे पाटील

कोल्हापूर : पोलिस भरतीत मराठा उमेदवार आरक्षणापासून वंचित, शासनाकडून दाखले वेळेत देण्याचा निर्णय न झाल्याने फटका

पुणे : Maratha Reservation: कुणबी नोंदी शोधण्यासाठीच्या शिंदे समितीला ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

महाराष्ट्र : ...अन् मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या; आईला केला शेवटचा मेसेज, मिस यू आई

लातुर : ‘सगेसोयरे’चा अध्यादेश आचारसंहितेपूर्वी काढतील, सरकारने तसे न केल्यास...: मनोज जरांगे

लातुर : ‘सगेसोयरे अध्यादेश’ आचारसंहितेपूर्वी काढतील, तोपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही: मनोज जरांगे

नाशिक : मराठा समाज नाशिकमधून उभे करणार ४५० अपक्ष उमेदवार

मुंबई : मराठा आरक्षणावरील सुनावणी १० एप्रिलला; राज्य सरकारला दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश