शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : ...अन् मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या; आईला केला शेवटचा मेसेज, मिस यू आई

लातुर : ‘सगेसोयरे’चा अध्यादेश आचारसंहितेपूर्वी काढतील, सरकारने तसे न केल्यास...: मनोज जरांगे

लातुर : ‘सगेसोयरे अध्यादेश’ आचारसंहितेपूर्वी काढतील, तोपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही: मनोज जरांगे

नाशिक : मराठा समाज नाशिकमधून उभे करणार ४५० अपक्ष उमेदवार

मुंबई : मराठा आरक्षणावरील सुनावणी १० एप्रिलला; राज्य सरकारला दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश

मुंबई : सरकारला मोठा दिलासा! मराठा आरक्षणाला तातडीने स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार

हिंगोली : सरकारसोबत तडजोड नाहीच, आरक्षण मिळेपर्यंत मी एक इंचही मागे हटणार नाही: मनोज जरांगे

हिंगोली : फडणवीसांच्या डोक्याला आयुष्यभर गुलाल लागू देणार नाही; जरांगे पुन्हा कडाडले

मुंबई : मराठा आंदोलनाची एसआयटी चौकशी संदीप कर्णिक यांच्याकडे; तीन महिन्यात अहवाल

परभणी : आता येणाऱ्या निवडणुकीत आम्हीच सरकारचा करेक्ट कार्यक्रम करणार: मनोज जरांगे