शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

जालना : मुख्यमंत्र्यांची वाट पाहण्यातच गेला अंतरवाली सराटीत ग्रामस्थांचा दिवस

जालना : 'शत्रू वाढलेत, आता सावध राहण्याची गरज'; मनोज जरांगेंचे आंदोलकांना आवाहन

छत्रपती संभाजीनगर : निजाम गॅझेटियरमध्ये महत्वाची माहिती; १८८४ साली औरंगाबादेत होते २ लाख ८८ हजार कुणबी

बुलढाणा : मराठा आरक्षणासाठी मोर्चे किती दिवस काढायचे? जरांगे पाटील यांच्या बहीणीचा बुलढाण्यात सवाल

मुंबई : आपण बोलून मोकळं व्हायचं ना... असं का म्हणाले मुख्यमंत्री?; टीकेनंतर शिंदेंनी स्वतःच केला खुलासा

सांगली : पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांनी सरकारचं घोडं मारलंय का?, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचे टीकास्त्र

सांगली : सांगलीतील मराठा मोर्चासाठी नियोजनाचा आराखडा तयार, येत्या रविवारचा मोर्चा आदर्शवत करण्याचा निर्धार

लातुर : मराठा आरक्षणासाठी निवाडा फाटा येथे रास्तारोको आंदोलन

बुलढाणा : शाश्वत व हक्काचे आरक्षण हवे, मराठा मोर्चामधील सूर; बुलढाण्यात ‘एक मराठा, लाख मराठा'

कल्याण डोंबिवली : मराठा समाजाला आरक्षण देण्यात आमचा विरोध नाही, पण आमचे आरक्षण हिरावून घेऊ नका