शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

हिंगोली : सकल मराठा समाजाचा हिंगोली- नांदेड महामार्गावर रास्तारोको

महाराष्ट्र : जरांगे पाटलांच्या मुलीचं आक्रमक भाषण; आमच्या मराठ्यांच्या नादी लागायचं नाही

जालना : मनोज जरांगेंच्या भेटीला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार; राज्याचे लक्ष अंतरवालीकडे

अहिल्यानगर : नगरमध्ये मराठा आरक्षणासाठी रस्ता रोको

बुलढाणा : मनाेज जरांगे पाटलांची लेक बुलढाण्यात दाखल; मराठा समाजाच्या मोर्च्याला संबोधित करणार

बुलढाणा : 'एक मराठा, लाख मराठा'च्या घोषणेने मराठा क्रांती मोर्चाला सुरूवात; बुलढाण्यात मराठा समाज बांधवांचा एल्गार

जालना : आज डोक्यावरचे केस देतोय, उद्या रक्तही सांडू; जरांगे यांच्या समर्थनार्थ ३३५ जणांनी केले मुंडन

बुलढाणा : एक मराठा, लाख मराठा’ घोषणांनी दुमदुमणार बुलढाणा; जिल्ह्यातील समाज बांधव बुलढाण्याच्या दिशेने

यवतमाळ : मराठा आरक्षणासाठी युवकाने घेतले विष, उपचार सुरू, उमरखेडला आंदोलन पेटले

महाराष्ट्र : पाच अटी मान्य करा, मग उपोषण सोडतो, आरक्षणासाठी महिन्याची मुदत - मनोज जरांगे