शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...

Read more

बीड : परळी तहसीलसमोर मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच

नाशिक : मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची महापूजा करू देणार नाही

परभणी : सोनपेठ येथे मराठा समाजाचे धरणे आंदोलन; परळीतील आंदोलकांना दिला पाठिंबा

नागपूर : Video ; मराठा आरक्षण चर्चेचा प्रस्ताव सरकारने धुडकावला - मुंडे

बीड : परळीत मराठा आरक्षणासाठी मोर्चा

बीड : परळी तहसीलवर मराठा आरक्षणासाठी धडकला ठोक मोर्चा; आंदोलन अद्याप सुरूच

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात महापूजा करु देणार नाही - मराठा क्रांती मोर्चा

कोल्हापूर : मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी, अन्यथा क्रांतिदिनी जिल्हा बंद

महाराष्ट्र : ‘मराठा क्रांती’ची पुन्हा मोर्चेबांधणी!

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाचा निर्णय सरकारच्या हातात नाही- चंद्रकांत पाटील