Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली. Read More
Maratha Reservation: नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना महाराष्ट्रामधून मराठा जात संपवायची आहे, असा आरोप मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केला आहे. तसेच जेव्हा टांगा पटली होईल, तेव्हा आमची गरज कळेल, असा इशारा दिला आहे. ...
BJP Pravin Darekar Replied Manoj Jarange: मनोज जरांगे एक प्रकारे महाविकास आघाडीचा बचाव करत आहेत. भाजपा सर्वांना सोबत नेणारा पक्ष आहे. आम्हीही २० वर्षे राजकारणात आहोत, असे प्रवीण दरेकरांनी म्हटले आहे. ...
मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. मात्र सरकारकडून कुठलाही संपर्क होत नसल्याने जरांगेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ...
जरांगे पाटील यांच्या पाचव्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. सरकारकडून फोन नाही चर्चा नाही, तब्येत बरी आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी उपोषणस्थळी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली. ...