शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

महाराष्ट्र : पुन्हा ‘एक मराठा, लाख मराठा’ घोषणा घुमणार? मनोज जरांगे पाटील यांनी दिला आंदोलनाचा इशारा

महाराष्ट्र : “धनंजय मुंडेंची माझ्याजवळ २२ प्रकरणे, त्यांना मंत्री केल्यास राष्ट्रवादी संपेल”: मनोज जरांगे

महाराष्ट्र : Kunbi Certificates: मराठवाड्यात ३१० जणांना कुणबी प्रमाणपत्र, कोणत्या जिल्ह्यात किती दाखले?

छत्रपती संभाजीनगर : 'खोटेपणाचा भंडाफोड करीन, या भीतीने जरांगेंनी हत्येचा कटात अडकवलं!'; अमोल खुणेंचा दावा

जालना : 'माझ्यासह धनंजय मुंडे, अमोल खुणेची नार्को टेस्ट करा!'; मनोज जरांगे यांची पोलिसांकडे मागणी

बीड : Manoj Jarange: जरांगे पाटील यांना गोळ्या घालून मारतो; ऑडिओ व्हायरल, कुणी दिली धमकी? 

महाराष्ट्र : सुनेत्रा पवार, 'गिधाडां' पासून सावध राहा! मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक इशारा; पवार कुटुंबाला एकत्र येण्याचे आवाहन

महाराष्ट्र : “अजित पवार गेले हे मनाला पटतच नाही, कधीही भरून न निघणारे नुकसान झाले”: मनोज जरांगे पाटील

बीड : भाजपवाले मोठे कलाकार, त्यांनी शिंदें अन् अजितदादांचा काटा काढला!; जरांगेंचा भाजपला टोला

राष्ट्रीय : मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?