शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

महाराष्ट्र : परत पदावर येऊन धनंजय मुंडेंच्या हातून समाजसेवा घडावी; नामदेवशास्त्रींचे विधान, जरांगे भडकले

जालना : उदय सामंत आणि संदिपान भुमरे अचानक मनोज जरांगेंच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?

जालना : मंत्री उदय सामंत, खासदार संदिपान भुमरेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट; तिघांमध्ये तासभर चर्चा

जालना : अंजली दमानियांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट; धनंजय देशमुखही सोबत, काय चर्चा झाली?

महाराष्ट्र : ...तर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील; संतोष देशमुख प्रकरणाबाबत मनोज जरांगेंचा दावा

महाराष्ट्र : “आरोपी सोंग करणारे आहेत, ताबडतोब फाशीची शिक्षा द्या”; कराड-घुले मारहाणीवर जरांगे थेट बोलले

महाराष्ट्र : “शेतकरी कर्जमाफी होणार नसेल तर यांच्याकडे बघावे लागेल, गावबंदी करावी लागेल”: मनोज जरांगे

महाराष्ट्र : “धनंजय मुंडेंना आरोपी करा, माझ्या नादी लागू नका सोडणार नाही, सत्य कधी...”: मनोज जरांगे

जालना : फरार कोरटकर फडणवीस सरकारचा सोयरा, मनोज जरांगे पाटील यांचा हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर : 'नागपूर दंगल सरकार पुरस्कृत'; मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल