lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
Goa Election 2022 : अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलो, तरी वडिलांची आज फार आठवण येतेय : उत्पल पर्रीकर - Marathi News | Although I am contesting the elections as an independent I still miss my father manohar parrikar very much said Utpal Parrikar goa election 2022 panjim | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलो, तरी वडिलांची आज फार आठवण येतेय : उत्पल पर्रीकर

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर उत्पल पर्रीकर यांनी दिली प्रतिक्रिया. ...

गोव्यात येतो तेव्हा कमतरता भासते; नरेंद्र मोदींनी काढली मनोहर पर्रीकरांची आठवण - Marathi News | 'When it comes to Goa, there is a dearth of Parrikars', narendra modi mentioned manohar parrikar in his speech in Goa Election 2022 rally | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात येतो तेव्हा कमतरता भासते; नरेंद्र मोदींनी काढली मनोहर पर्रीकरांची आठवण

Goa Election 2022 : पर्रीकरांनी एक सभा आयोजित केली होती. तेव्हा माझ्या तोंडून सहज एक शब्द आला होता काँग्रेसमुक्त भारत…आज हा शब्द देशाच्या कोट्यवधी नागरिकांचा संकल्प बनला आहे, असे नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.  ...

गोव्यात भाजपला बाप चालतो, मग मुलगा का नको? पोस्टरवर पर्रीकरांच्या छायाचित्राने मतदार संभ्रमात - Marathi News | BJP use the picture of Parrikar on the poster in goa Assembly election 2022, Voters are confused | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोव्यात भाजपला बाप चालतो, मग मुलगा का नको? पोस्टरवर पर्रीकरांच्या छायाचित्राने मतदार संभ्रमात

उत्पल पर्रीकर यांनी पणजी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडे उमेदवारी मागितली होती; परंतु पक्षाने त्यांचा पत्ता कापून बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी दिली. ...

Goa Election 2022 : "... त्यांनी कायम भाजप विरोधात काम केलं, गंभीर गुन्हेही"; उत्पल पर्रीकर यांचा गंभीर आरोप - Marathi News | Goa Election 2022 manohar parrikar son utpal parrikar speaks about bjp panjim candidate crime anti bjp devendra fadnavis | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"... त्यांनी कायम भाजप विरोधात काम केलं, गंभीर गुन्हेही"; उत्पल पर्रीकर यांचा गंभीर आरोप

Goa Election 2022 : उत्पल पर्रीकर यांनी पणजीतून भरला अपक्ष उमेदवारी अर्ज. ...

News & Views Live: गोव्यात गळती, तरीही फडणवीसांची चलती... Goa Election | Devendra Fadnavis - Marathi News | News & Views Live: Falling in Goa, still moving Fadnavis ... Goa Election | Devendra Fadnavis | Latest goa Videos at Lokmat.com

गोवा :News & Views Live: गोव्यात गळती, तरीही फडणवीसांची चलती... Goa Election | Devendra Fadnavis

News & Views Live: गोव्यात गळती, तरीही फडणवीसांची चलती... Goa Election | Devendra Fadnavis | Utpal parrikar | Pramod Sawant #GoaElection #DevendraFadnavis #Utpalparrikar #news #lokmat #Maharashtra Subscribe to Our Channel https://www.youtube.co ...

Goa Election 2022 : पर्रीकरांच्या सांगण्यावरुन लोबो यांच्यासाठी काम केले होते: सिक्वेरा - Marathi News | goa election 2022 According to Parrikar have worked for lobo joseph sequeira pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकरांच्या सांगण्यावरुन लोबो यांच्यासाठी काम केले होते: सिक्वेरा

लोबो यांनी भाजप नेत्यांचा, पक्षाचा विश्वासघात केला, सिक्वेरा यांची टीका ...

Manohar Parrikar यांना BJPतून काढायचा प्लानच होता? मोठा गौप्यस्फोट ऐकाच Utpal Parrikar | BJP - Marathi News | Was there any plan to remove Manohar Parrikar from BJP? Utpal Parrikar | BJP | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Manohar Parrikar यांना BJPतून काढायचा प्लानच होता? मोठा गौप्यस्फोट ऐकाच Utpal Parrikar | BJP

Utpal Parrikar News : गोवा निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्याचवेळी गोवा भाजपत दाणादाण उडालीय. म्हणजे गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांनी बंड केलंय. भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. पणजीतून ते अपक ...

Goa Election 2022: विशेष लेख: उत्पल पर्रिकरचे दु:ख आणि लढा - Marathi News | goa election 2022 goa politics and utpal parrikar grief and struggle | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विशेष लेख: उत्पल पर्रिकरचे दु:ख आणि लढा

Goa Election 2022: उत्पल पर्रिकर स्वच्छ चारित्र्याचा, छक्के पंजे नसणारा सज्जन तरुण. पक्ष सोडताना त्यांना झालेले दु:ख, वेदना नजरेआड करता येत नाही. ...