Presidential Election 2022: राष्ट्रपतीपदाची निवडणूक 18 जुलै रोजी होणार असून, 21 जुलै रोजी देशाला नवे राष्ट्रपती मिळणार आहेत. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. ...
महाराष्ट्रातील राजकारणासंदर्भात विचारले असता ममता म्हणाल्या, महाराष्ट्रातील शिंदे सरकार बेकायदेशीर आहे, त्यांनी सरकार जिंकले, पण महाराष्ट्राचे मन जिंकले नाही. ...
सेना दलांमध्ये अग्निवीरांची चार वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांना राज्यांनी नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्यात असे पत्र केंद्राने राज्यांना पाठविले होते. ...
Presidential Election 2022: शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला १२ विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार असून, ममता बॅनर्जी यांनी नकार कळवल्याचे सांगितले जात आहे. ...
Presidential Poll Sharad Pawar: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी बुधवारी विरोधकांची एक मोठी बैठक पार पडली. या बैठकीत १७ राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले होते. ...