Mallikarjun Kharge Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Mallikarjun kharge, Latest Marathi News
मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती. Read More
"काँग्रेस ३२८ जागांवर निवडणूक लढवत आहे, तर इतर २०० जागा इतर पक्षांसाठी सोडल्या आहेत. केरळ, बंगाल आणि पंजाबमध्ये ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्ष एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत आहेत, यावर ते म्हणाले की, “केंद्र सरकारच्या विरोधात लढण्यात कोणतेही मतभेद नाहीत." ...
काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीला लोकांचा प्रतिसाद लक्षणीय बदलला आहे आणि आघाडीच्या बाजूने मोठी छुपी लाट आहे, जी लोकसभेत बहुमत मिळवण्यापासून भाजपला रोखू शकेल, असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी व्यक्त केला. ...
दिल्लीतील लोकसभेच्या सातही जागांसाठी सहाव्या टप्प्यात २५ मे रोजी मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील निवडणूक रणधुमाळीत उतरले आहेत. त्यांची एक निवडणूक सभा अजून व्हायची आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची एक सभा झाली. ...
West Bengal Lok Sabha Election 2024: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांना खडसावणे पश्चिम बंगालमधी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना फारसे रुचलेले नाही, असे संकेत मिळत आहे. मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarj ...
महायुतीला शून्य जागा मिळतील, असे म्हणणार नाही, त्यांनाही काही जागा मिळतील, पण मविआ अधिकाधिक जागा जिंकेल, असा विश्वास काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी व्यक्त केला. ...
Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची सांगता आज होत आहे. त्याआधी इंडिया आघाडीनं पत्रकार परिषद घेत भाजपावर हल्लाबोल केला. ...