मालेगाव : शहरातील कुसुंबारोडवरील नारायण काशीनाथ शिंदे यांच्या दारूच्या दुकानाजवळून अज्ञात चोरट्याने गेल्या मंगळवारी हिरोहोंडा स्प्लेंडर चोरून नेली. ...
मालेगाव तालुक्यातील चाळीसगाव रस्त्यावरील सायने बु।। शिवारात अज्ञात तीण जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण करीत व बंदुकीचा धाक दाखवून कापूस व्यापाऱ्यांकडून सुमारे २० लाख रूपये लुटले असून याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेसह तालुका पोलीस संशयित आरोपींचा शोध घेत ...
रिक्षाची झडती घेतली असता ४४ हजार रुपये किमतीच्या ४० धारदार तलवारी आढळून आल्या. या तलवारींसह रिक्षा, १४ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाइल असा एकूण १ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
मालेगाव शहरातील रमजानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यंत्रमागधारकावर खंडणीसाठी हत्याराने हल्ला करून ३० हजार रुपयाची रोकड घेऊन पसार झालेल्या सराईत गुन्हेगारास रमजानपुरा पोलिसांनी मंगळवारी (दि.२४) सिनेस्टाइल पाठलाग करत अटक केली. इरफान चॉंद शेख ऊर्फ इरफा ...
मालेगाव शहरालगतच्या द्याने येथील अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पीडित मुलीने रमजानपुरा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा फिर्याद दिली आहे. ...
मालेगाव - मनपा आयुक्त दीपक कासार मनमानी कारभार करीत असल्याने विकासकामांना अडथळा निर्माण झाला आहे. मनपा व महासभेत हजर राहत नसल्याने प्रशासकीय कामे देखील खोळंबली आहेत. भ्रष्टाचाराला सहाय्य होईल अशी कामकाजाची पध्दत असल्याने आर्थिक परिस्थितीने गरीब मनपास ...
मालेगाव : तालुक्यातील रावळगाव येथील एस. जे. शुगर अँड पॉवर लिमिटेड डिस्टीलरीसाखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ मंगळवारी सायंकाळी अग्निप्रदीपन व जलपूजन करून करण्यात आला. ...