Blouse designs, Patterns for Makar Sankranti : सणासुदीला काळा रंग परिधान करणं अशुभ मानलं जातं. मात्र मकर संक्रात हिवाळ्यामध्ये येते. हिवाळ्यात ऊबदार कपडे घातले जातात. काळा रंग उष्णता शोषून घेतो. म्हणून संक्रांतीला काळे कपडे परिधान केले जातात. ...
तिळगूळ घ्या.. गोड गाेड बोला.. म्हणत प्रत्येकाच्या मनात गोडवा निर्माण करणारा मकरसंक्रांतीचा सण आता जवळ आला आहे. पण या गोड तिळगुळालाही साखरेचा पाक आटवण्यापासून ते गोळे बांधण्यापर्यंतच्या खडतर प्रवासाला सामोरे जावे लागते. कोल्हापुरातील शुक्रवार पेठ बुरू ...
पहिली मकर संक्रांत म्हणून नवविवाहितांचे जसे कोडकौतुक केले जाते, तसेच बोरन्हाण घालून तान्ह्या बाळांचाही सोहळा साजरा केला जातो. मकरसंक्रांतीपासून रथ सप्तमीपर्यंत (१४ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २०२१)आपल्या सवडीने केव्हाही बाळांचे बोरन्हाण करता येते. ...
मकरसंक्रात हा सण मूळ तीन दिवसांचा असून भोगी, संक्रांत आणि किक्रांत अशी या तीन दिवसांची नावे आहेत. या सणाचे विशेष म्हणजे मकरसंक्रांती हा सण एकदोन दिवसांचा नसून तो पुढे माघ शुद्ध सप्तमीपर्यंत म्हणजेच रथसप्तमीपर्यंत दीर्घकाळ चालणारा सण आहे. देशभरात मकरस ...
Makarsankranti 2021: मकर संक्रांतीचा दिवस दानधर्म करण्यासाठी अत्यंत पुण्य कारक मानला गेला आहे. ज्यांना वर्षारंभीच भरघोस पुण्य कमवावे असे वाटत असेल, त्यांनी मकर संक्रांतीचा दिवस अजिबात चुकवू नये. यावेळी दान कोणाला करावे आणि काय करावे, याबाबत ओपंडित(डॉ ...