मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंतच्या कालावधीत असे करावे बोरन्हाण!
Published: January 18, 2021 02:10 PM | Updated: January 18, 2021 02:22 PM
पहिली मकर संक्रांत म्हणून नवविवाहितांचे जसे कोडकौतुक केले जाते, तसेच बोरन्हाण घालून तान्ह्या बाळांचाही सोहळा साजरा केला जातो. मकरसंक्रांतीपासून रथ सप्तमीपर्यंत (१४ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २०२१)आपल्या सवडीने केव्हाही बाळांचे बोरन्हाण करता येते.