लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
विधानसभेपूर्वी उलथापालथ होणार? अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार?; ४ कारणांमुळे चर्चांना उधाण - Marathi News | Will there be an upheaval before the assembly election Ajit Pawar will leave the Grand Alliance 4 reasons to spark debate | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेपूर्वी उलथापालथ होणार? अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार?; ४ कारणांमुळे चर्चांना उधाण

अजित पवारांचा पक्ष महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. या चर्चेला बळ देणारी काही कारणेही समोर येत आहेत. ...

अजित पवारांची शिंदेंचा जिल्हाप्रमुख वाट पाहत होता, गणेशोत्सवाला आलेच नाहीत; फोटोला काळे कापड लावले  - Marathi News | The pune District Chief of Eknath Shinde shivsena was waiting for Ajit Pawar, but he did not come to Ganeshotsav visit; A black cloth was applied to the photo in Baramati Politics mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांची शिंदेंचा जिल्हाप्रमुख वाट पाहत होता, गणेशोत्सवाला आलेच नाहीत; फोटोला काळे कापड लावले 

Ajit pawar News: आधीच शिंदे गट अजित पवारांवर एवढी टीका करत असल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेत तणावाचे वातावरण, विनंती करूनही अजित पवार आले नाहीत. ...

मैत्रीपूर्ण लढतीचा कोणताही प्रस्ताव नाही; चर्चेवर प्रफुल्ल पटेल यांचा खुलासा - Marathi News | No proposal for friendly fight says ncp leader Praful Patel  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मैत्रीपूर्ण लढतीचा कोणताही प्रस्ताव नाही; चर्चेवर प्रफुल्ल पटेल यांचा खुलासा

जागावाटपात आमचा सन्मान राखला जाईल, असे आश्वासन अमित शाह यांनी आम्हाला दिलेले आहे, अशी माहितीही प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. ...

अमित शाह यांच्याकडे मुख्यमंत्रिपद मागितलं? भाजपसोबत मैत्रीपूर्ण लढत?; चर्चेवर अजित पवारांचं रोखठोक उत्तर - Marathi News | Did you ask Amit Shah for the post of Chief Minister Ajit Pawars answer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमित शाह यांच्याकडे मुख्यमंत्रिपद मागितलं? भाजपसोबत मैत्रीपूर्ण लढत?; चर्चेवर अजित पवारांचं रोखठोक उत्तर

मला मुख्यमंत्रिपद द्यावं, अशी मागणी अजित पवारांनी अमित शाह यांच्याकडे केली असल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले होते. ...

भाजपाचा अंतर्गत सर्व्हे, अजित पवारांना ऑफर...; रोहित पवारांचा मोठा दावा - Marathi News | BJP internal survey, offer to Ajit Pawar...; Big claim of NCP MLA Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचा अंतर्गत सर्व्हे, अजित पवारांना ऑफर...; रोहित पवारांचा मोठा दावा

या महायुद्धात कर्जत जामखेडकर स्वाभिमान आणि निष्ठा काय असते, ते या महाशक्तीला दाखवून देतील असा विश्वास आमदार रोहित पवारांनी व्यक्त केला.  ...

शिंदे-अजित पवारांची डोकेदुखी वाढणार?; महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी अमित शाह यांच्यासमोर ठेवला नवा प्रस्ताव - Marathi News | eknath Shinde Ajit Pawars headache will increase BJP leaders in Maharashtra put a new proposal before Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-अजित पवारांची डोकेदुखी वाढणार?; महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी अमित शाह यांच्यासमोर ठेवला नवा प्रस्ताव

महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी शाह यांच्याकडे केलेल्या नव्या मागणीने अजित पवारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचीही डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

नवरात्रीत भाजपाची पहिली यादी येणार?; येत्या १०-१२ दिवसांत चित्र स्पष्ट होण्याचे संकेत - Marathi News | BJP first list will come in Navratri?; Indications are that the picture will become clearer in the next 10-12 days after Amit Shah Tour in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवरात्रीत भाजपाची पहिली यादी येणार?; येत्या १०-१२ दिवसांत चित्र स्पष्ट होण्याचे संकेत

आपण सोबतच राहणार! अमित शाह यांनी अजित पवार यांना केले आश्वस्त ...

अमित शाहांचा अजित पवारांना शब्द; मुंबई विमानतळावर जाता जाता झाली भेट - Marathi News | Ajit Pawar met BJP leader Amit Shah at Mumbai airport | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाहांचा अजित पवारांना शब्द; मुंबई विमानतळावर जाता जाता झाली भेट

अजित पवार यांच्यावर शिंदेसेनेतील दोन मंत्री आणि भाजपच्या काही नेत्यांनी जाहीर टीका गेल्याच आठवड्यात केलेली होती. ...