शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महायुती

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

Read more

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

पुणे : मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!

महाराष्ट्र : ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

महाराष्ट्र : शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा

मुंबई : आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

महाराष्ट्र : नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन

महाराष्ट्र : ओबीसींसाठी स्वतंत्र खाते; आता विविध महामंडळेही, इतर मागासवर्गीयांसाठी केलेल्या कामाची भाजपने दिली आकडेवारी

मुंबई : भाजप अभेद्य ठेवणार का गड? मलबार हिलमध्ये भाजप आणि उद्धवसेनेत थेट लढत

गोंदिया : गोंदियात प्रफुल्ल पटेल, नाना पटोलेंसाठी प्रतिष्ठेची लढाई, गड कोण सर करणार !

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

पुणे : त्यांच्या पक्षात गेलो नाही म्हणून कारखाना बंद पाडला; आघाडीच्या अशोक पवारांची सरकारवर टीका