शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महावीर जयंती २०१८

महावीर जयंती हा जैन धर्मीयांचा मुख्य सण आहे. हा सण शेवटचे जैन तीर्थंकर महावीर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येतो. इतिहासविषयक जैन धर्मीय मान्यतेनुसार महावीरांचा जन्म इ.स.पू. ५९९ अथवा इ.स.पू. ६१५ सालातील चैत्र शुद्ध त्रयोदशी या तिथीस झाला.

Read more

आध्यात्मिक : तत्वाचरण शिकविणारे भगवान महावीर

नागपूर : भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक आज : २४ तीर्थंकरांची निघेल भव्य अहिंसा यात्रा

नाशिक : भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्ताने व्याख्यानमाला

नाशिक : भगवान महावीरांचा महामस्तक अभिषेक

कोल्हापूर : कोल्हापूर : गुडघे तपासणी शिबिरात ११७ रुग्णांची तपासणी, भगवान महावीर सेवा धाम ट्रस्टचा उपक्रम

जळगाव : चाळीसगावला बावीस वर्षीय युवतीने घेतली जैन दिक्षा

जळगाव : नमोकार मंत्र औपचारीकता नव्हे, त्यातून उपचार शक्य - मानसी जैन

जालना : भगवान महावीर जयंती उत्साहात

हिंगोली : भगवान महावीर यांनी मानवतेचे संविधान दिले

चंद्रपूर : महावीर जयंतीनिमित्त चंद्रपुरात शोभायात्रा