शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
4
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
5
इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का
6
होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले
7
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
8
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण
10
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
11
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
12
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
13
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
14
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
15
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
16
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
17
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
18
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
19
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
20
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले

महावीर जयंतीनिमित्त चंद्रपुरात शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 12:31 AM

महावीर जयंतीचे औचित्य साधून सकल जैन समाजाच्या वतीने गुरुवारी रथावर आरुढ भगवान महावीर यांची शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी चंद्रपुरातील जैन समाजबांधव सहभागी झाले होते.

ऑनलाईन लोकमतचंद्रपूर : महावीर जयंतीचे औचित्य साधून सकल जैन समाजाच्या वतीने गुरुवारी रथावर आरुढ भगवान महावीर यांची शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी चंद्रपुरातील जैन समाजबांधव सहभागी झाले होते.स्थानिक जैन भवनातून सकाळी ७ वाजता ही शोभायात्रा काढण्यात आली. शहराच्या मुख्य मार्गाने ही शोभायात्रा निघाली. ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करण्यात येत होते. यासोबतच मार्गावर ठिकठिकाणी शितपेयाचीही व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी जैन स्थानकवासी श्रावक संघाचे अध्यक्ष योगेश भंडारी, मूर्ती पूजक संघाचे सचिव राजेश डागा, दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष जैन, दादावाडीचे अध्यक्ष राज पुगलिया यांनी मार्गदर्शन केले. पाण्याच्या टाकीजवळ महावीर इंटरनॅशनल संस्थेच्या वतीने थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आझाद बागेजवळ आनंद नागरी सहकारी बँकेच्या वतीने सरबतचे वितरण करण्यात आले. जिनदल सुरी मंडळाकडून शितपेय, जैन मित्र मंडळाकडून फळाचे वितरण करण्यात आले. यासोबत जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बाळांना महावीर इंटरनॅशनलच्या वतीने बेबी कीट वाटप करण्यात आले. शोभायात्रेत जितेंद्र चोरडिया, राहुल पुगलिया, फेनबाबू भंडारी, संदीप बांठिया, दीपक डगली, रोहित पुगलिया, राजेश चोरडिया, जितेंद्र मेहेर, विशाल मुथा, डॉ. महावीर सोईतकर, अजय संघवी, योगेश पुगलिया, नरेश सुराणा, सुधा सिंघवी, सरिता चोरडिया, राजश्री मुथा, नेहा बैर, कविता डागा, भारती बांठिया, सरिता मेहेर, रश्मी भंडारी, कमलाबाई चोरडिया आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Mahavir Jayanti 2018महावीर जयंती २०१८