शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महावीर जयंती २०१८

महावीर जयंती हा जैन धर्मीयांचा मुख्य सण आहे. हा सण शेवटचे जैन तीर्थंकर महावीर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येतो. इतिहासविषयक जैन धर्मीय मान्यतेनुसार महावीरांचा जन्म इ.स.पू. ५९९ अथवा इ.स.पू. ६१५ सालातील चैत्र शुद्ध त्रयोदशी या तिथीस झाला.

Read more

गडचिरोली : ‘जगा आणि जगू द्या’च्या नाऱ्याने दुमदुमले शहर

वर्धा : भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव

यवतमाळ : दिग्रस येथे महावीर जयंती उत्साहात

यवतमाळ : भगवान महावीरांच्या जयघोषात अहिंसेचा संदेश

अमरावती : वरूडमध्ये महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा

गोंदिया : महावीर स्वामींच्या जयघोषाने दुमदुमली नगरी

गोंदिया : महावीर जन्म कल्याणक महोत्सवाची सांगता

नागपूर : भगवान महावीर यांची जयंती गुरुवारी नागपुरात उत्साहपूर्ण वातावरणात विविध संस्था, संघटना आणि ट्रस्टच्या वतीने शोभायात्रा, चित्ररथ काढून तसेच मूर्तींना पंचामृत अभिषेक करून साजरी करण्यात आली.

जळगाव : जळगावात महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा

कोल्हापूर : कोल्हापूर : ‘अहिंसा परमो: धर्म की जय’ जयघोषाने दुमदुमले शहर, भगवान महावीर जयंती उत्सहात