शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महावीर जयंती २०१८

महावीर जयंती हा जैन धर्मीयांचा मुख्य सण आहे. हा सण शेवटचे जैन तीर्थंकर महावीर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येतो. इतिहासविषयक जैन धर्मीय मान्यतेनुसार महावीरांचा जन्म इ.स.पू. ५९९ अथवा इ.स.पू. ६१५ सालातील चैत्र शुद्ध त्रयोदशी या तिथीस झाला.

Read more

नागपूर : भगवान महावीर यांची जयंती गुरुवारी नागपुरात उत्साहपूर्ण वातावरणात विविध संस्था, संघटना आणि ट्रस्टच्या वतीने शोभायात्रा, चित्ररथ काढून तसेच मूर्तींना पंचामृत अभिषेक करून साजरी करण्यात आली.

जळगाव : जळगावात महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा

छत्रपती संभाजीनगर : भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबादेत भव्य शोभायात्रा

राष्ट्रीय : #MahavirJayanti2018 : जाणून घ्या 'विश्वाचा स्वर्ग' करणाऱ्या महावीरांच्या 'या' शिकवणी