शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
3
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
4
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
5
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
6
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
7
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
8
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
9
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
10
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
11
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
12
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
13
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
14
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
15
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
16
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
17
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
18
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
19
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
20
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्ताने व्याख्यानमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 6:55 PM

नाशिक : भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळयाच्या निमित्ताने बुधवार दि. १७ पासून तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ...

नाशिक: भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळयाच्या निमित्ताने बुधवार दि. १७ पासून तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री जैन सेवा कार्य समितीच्यावतीने देण्यात आली.श्रीजैन सेवा कार्य समिती, आर.डी.ग्रुप, भारतीय जैन संघटना, महावीर इंटरनॅशनल आदिंच्या संयुक्त विद्यमाने येत्या बुधवार पासून प.सा. नाटयमंदिर येथे सायंकाळी ७ वाजता सदर व्याख्याने होणार आहेत.बुधवार दि.१७ रोजी डॉ. अनिल अवचट यांचे ‘आजची बदलती संस्कृती’ या विषयावर, दि. १८ रोजी उत्तमराव कांबळे यांचे ‘थोडसं डोक्याने चालू या’ या विषयावर तर दि. १९ रोजी सचिन जोशी यांचे ‘विचार कसा करावा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.या व्याख्यानमालेचा लाभ घेण्याचे आवाहन सुनील बुरड, राजु धाडीवाल, यतीश डुंगरवाल, अनिल नहार, राजेंद्र डुंगरवाल, पारस बाफणा, महावीर राका, आशय राका, गौतम सुराणा आदिंनी केले आहे.

टॅग्स :NashikनाशिकMahavir Jayanti 2018महावीर जयंती २०१८