२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीपूर्वी आपलं संख्याबळ भक्कम करण्यासाठी महाविकास आघाडीकडून आज मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. दरम्यान, या बैठकीमध्ये तब्बल ११ अपक्ष आमदारांनी उपस्थिती लावली आहे. ...