शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

राष्ट्रीय : शरद पवारांचा हरियाणात एकमेव उमेदवार; 'तुतारी' चिन्हावर किती मतं मिळवली?

मुंबई : हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?

राजकारण : सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं

राजकारण : महाराष्ट्रातील जनताही अशा फेक...; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'

महाराष्ट्र : हरियाणा निकालाचे पडसाद महाराष्ट्रात; उद्धव ठाकरे आक्रमक, CM पदाचा चेहरा..

महाराष्ट्र : Explainer: हरयाणाच्या निकालाने वाढवलं महाविकास आघाडीचं 'टेन्शन'; चार मुद्दे इथेही पडू शकतात भारी!

महाराष्ट्र : हरियाणातील निकालामुळे राज्यात काँग्रेसवर दबाव?; पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली भूमिका

राजकारण : तुम्ही मला मत दिलं, तर मी तुम्हाला चंद्रावर घर देईन, उद्धव ठाकरे असं का म्हणाले?

मुंबई : 'त्या' लोकांना दहशतवाद्यांसारखी वागणूक द्या; तुषार गांधींची उद्धव ठाकरेंकडे मागणी

मुंबई : मविआत काही जागांवर तिढा कायम; आज पुन्हा बैठक, आठवडाभरात जागावाटपावर अंतिम निर्णय