बरे होऊन घरी परतलेले कोरोनाबाधित रुग्ण येथील वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वॉर्ड, तसेच विविध कोविड केअर सेंटर्समध्ये भरती होते. रुग्णालयातून गुरुवारी 114 तर शुक्रवारी तब्बल 434 जणांना सुट्टी देण्यात आली. ...
देवेंद्र फडणवीस यांच्यावर जातीचं लेबल लावून होणाऱ्या आरोप चुकीचा असल्याचे उदयनराजेंनी म्हटलंय. त्या बिचाऱ्याचा काय संबंध, त्यांचं नाव राजे भोसले असतं, राजेशिर्के किंवा राजे महाडिक असतं तर.. ...
खासदार उदयनराजे यांनी महाराष्ट्रातील ब्रँड कोण असा प्रश्न न्यूज 18 लोकमच्या मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावेळी उत्तर देताना उदयनराजेंनी महाराष्ट्रातील लोकं हेच महाराष्ट्राचा ब्रँड असल्याचं म्हटलंय. ...
एखादा मुख्य अवयव खराब झाल्याने दरवर्षी किमान पाच लाख लोकांचा मृत्यू अवयव उपलब्ध न झाल्याने होतो. यांपैकी दोन लाख जणांचा मृत्यू लिव्हरचा आजार आणि पन्नास हजार जणांचा मृत्यू हृदयाशी संबंधित आजाराने होतो. या शिवाय... ...