लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

पीएम किसान योजनेचा लाभ देशातील किती शेतकऱ्यांना मिळाला? जाणून घ्या - Marathi News | How many farmers in the country got the benefit of PM Kisan scheme? find out | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसान योजनेचा लाभ देशातील किती शेतकऱ्यांना मिळाला? जाणून घ्या

महाराष्ट्रातील यवतमाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेतील लाभाचा १६ वा हप्ता जारी केल्यामुळे या योजनेच्या लाभार्थी शेतकरी कुटुंबांची संख्या ११ कोटींहून अधिक झाली आहे. ...

"राज्यात महायुती 48 विरुद्ध 0, हेच चित्र पाहायला मिळेल", तानाजी सावंतांचा दावा - Marathi News | "Mahayuti 48 against 0 in the state, same picture will be seen", claims Tanaji Sawant, Loksabha Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यात महायुती 48 विरुद्ध 0, हेच चित्र पाहायला मिळेल", तानाजी सावंतांचा दावा

Tanaji Sawant : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीच्या सर्वच जागांवर उमेदवार निवडून येतील, असा विश्वास तानाजी सावंत व्यक्त केला आहे. ...

भाजपाचा मित्रपक्षांसाठी ६-१-३ फॉर्म्युला, महाराष्ट्रात कोणाला किती सुटतील जागा - Marathi News | In the Lok Sabha elections, the BJP became the formula for allocating seats to its allies in the NDA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचा मित्रपक्षांसाठी ६-१-३ फॉर्म्युला, महाराष्ट्रात कोणाला किती सुटतील जागा

लोकसभा निवडणुकांची सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजप आणि मित्रपक्षांमध्ये जागावाटपावर बैठका सुरू असल्याचे बोलले जात आहे. ...

मराठा आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका; वाचा, कुणी दिलं आव्हान? - Marathi News | maratha reservation gunaratna sadavarte wife jayshree patil petition against maratha reservation in high court manoj jarange patil maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका; वाचा, कुणी दिलं आव्हान?

Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाची अंमलबजावणी २६ फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. ...

Weather Update; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये येत्या दोन दिवसांमध्ये पावसाचा अंदाज; काही ठिकाणी यलो अलर्ट - Marathi News | Weather Update; Rain forecast in Madhya Maharashtra and Marathwada in next two days; Yellow alert in some places | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Update; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये येत्या दोन दिवसांमध्ये पावसाचा अंदाज; काही ठिकाणी यलो अलर्ट

राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधील काही भागांमध्ये येत्या दोन दिवसांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. काही ठिकाणी यलो अलर्टही दिला आहे. ...

संपूर्ण महाराष्ट्रात येत्या दोन वर्षात गट शेतीचा कार्यक्रम राबविणार - आमिर खान - Marathi News | Aamir Khan will implement group farming program in entire Maharashtra in next two years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संपूर्ण महाराष्ट्रात येत्या दोन वर्षात गट शेतीचा कार्यक्रम राबविणार - आमिर खान

जगात काही अशक्य नाही हे जल संधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील गावांनी याकाळात दाखवून दिले ...

देशातील बिबट्यांची संख्या जाहीर, मध्यप्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक बिबटे - Marathi News | The number of leopards in the country has been announced, after Madhya Pradesh, Maharashtra has the highest number of leopards | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशातील बिबट्यांची संख्या जाहीर, मध्यप्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक बिबटे

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांनी राज्यांच्या वन विभागाच्या सहकार्याने ही गणना झाली. ...

Maharashtra: अवकाळीचा फटका ९ जिल्ह्यांना, तब्बल ७५ हजार हेक्टरला फटका - Marathi News | Maharashtra: Unseasonal weather has affected 9 districts, as many as 75 thousand hectares | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवकाळीचा फटका ९ जिल्ह्यांना, तब्बल ७५ हजार हेक्टरला फटका

जळगाव जिल्ह्यातील सुमारे १८ हजारांहून अधिक हेक्टरचे नुकसान झाले आहे.... ...