लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News, फोटो

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
Maharashtra Political Crisis: एकाच कुटुंबात दोन गट! आमदार भाऊ शिंदे समर्थक, तर बहीण ठाकरेंशी एकनिष्ठ; दिले स्पष्ट संकेत - Marathi News | jalgaon rebel mla kishore patil support eknath shinde group but sister vaishali suryawanshi loyal to shiv sena chief uddhav thackeray | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :एकाच कुटुंबात दोन गट! आमदार भाऊ शिंदे समर्थक, तर बहीण ठाकरेंशी एकनिष्ठ; दिले स्पष्ट संकेत

Maharashtra Political Crisis: पक्षाने संधी दिली तर राजकारणात सक्रीय होण्याचे संकेत देत बहिणीने भावाला खुले आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...

Ajit Pawar: "आमच्या घरातली कामं आहेत का... अजून किती सत्तेची भूक?"; अजित पवार संतापले, Eknath Shinde - Devendra Fadnavis सरकारला केले रोखठोक सवाल - Marathi News | Ajit Pawar angry on Devendra Fadnavis Eknath Shinde Maharashtra Government over stopping projects approved by Mahavikas Aghadi | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :"आमच्या घरातली कामं आहेत का... अजून किती सत्तेची भूक?"; अजित पवार संतापले...

अजित पवार आणखी काय-काय म्हणाले, जाणून घ्या ...

Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरेंना दे धक्का! ‘ते’ निर्णय मोदी सरकारच्या रडारवर; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | big blow to shiv sena aaditya thackeray centre modi govt to audit maharashtra pollution control board work during mva govt | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंना दे धक्का! ‘ते’ निर्णय मोदी सरकारच्या रडारवर; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Political Crisis: पर्यावरणमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंच्या कामकाजाचे बऱ्याचदा कौतुक झाले होते. पण, आता मोदी सरकार काही निर्णयांची समीक्षा करणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

Maharashtra Political Crisis: “गृहमंत्रीपद मिळाले तर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊ”; ‘राज’पुत्राने स्पष्टच सांगितले! - Marathi News | mns amit raj thackeray reply on eknath shinde and devendra fadnavis govt cabinet expansion and bjp offers to induct | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :“गृहमंत्रीपद मिळाले तर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊ”; ‘राज’पुत्राने स्पष्टच सांगितले!

Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत अमित ठाकरेंनी सांगितली ‘मन की बात’ ...

Maharashtra Political Crisis: ‘मिशन १८८’! एकनाथ शिंदे आता एक पाऊल पुढे टाकणार; शिवसेना ताब्यात घेण्यासाठी खास प्लान - Marathi News | mission 188 eknath shinde wants to control over shiv sena from uddhav thackeray may split party pratinidhi sabha among 282 members | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मिशन १८८’! एकनाथ शिंदे आता एक पाऊल पुढे टाकणार; शिवसेना ताब्यात घेण्यासाठी खास प्लान

एकनाथ शिंदेंनी आपले लक्ष शिवसेनेत सर्वांत महत्वाच्या असलेल्या प्रतिनिधी सभेकडे वळवले असून, ही खेळी निर्णायक ठरू शकते, असे सांगितले जात आहे. ...

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंचा डाव फसणार? उद्धव ठाकरेंची रणनीति वरचढ ठरणार? वाचा, कायदा काय सांगतो - Marathi News | will eknath shinde pln fail and shiv sena chief uddhav thackeray strategy will prevail legal experts have different opinions | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंचा डाव फसणार? उद्धव ठाकरेंची रणनीति वरचढ ठरणार? वाचा, कायदा काय सांगतो

Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे शिवसेना, शिंदे गटासह भाजपचेही लक्ष लागले आहे. ...

Maharashtra Political Crisis: मातोश्रीवऐवजी शिवतीर्थाचं महत्त्व वाढतंय? राज ठाकरे बाळासाहेबांची जागा घेणार? चर्चांना उधाण! - Marathi News | will mns chief raj thackeray replace balasaheb thackeray why bjp leaders go to shiva tirtha instead of uddhav thackeray matoshree | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मातोश्रीवऐवजी शिवतीर्थाचं महत्त्व वाढतंय? राज ठाकरे बाळासाहेबांची जागा घेणार? चर्चांना उधाण!

Maharashtra Political Crisis: गेल्या चाळीस वर्षांपासून मातोश्री हे राज्यातील राजकारणातील महत्वाचे स्थान बनलेले. मात्र, आता चित्र काहीसे बदलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जाते. ...

Maharashtra Political Crisis: शिंदे गट-भाजपमध्ये फूट? ‘या’ २ मुद्द्यांवर बंडखोरांचे एकमत नाही; तिसरा मुद्दा ठरणार निर्णायक! - Marathi News | eknath shinde group likely to contest upcoming all elections independently will not go with shivsena and bjp | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गट-भाजपमध्ये फूट? ‘या’ २ मुद्द्यांवर बंडखोरांचे एकमत नाही; तिसरा मुद्दा ठरणार निर्णायक!

Maharashtra Political Crisis: राज्यातील आगामी निवडणुका भाजप आणि शिंदे गट युतीत लढणार असल्याची चर्चा असली तरी बंडखोर यासाठी तयार नसल्याचे सांगितले जात आहे. ...