लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा, मराठी बातम्या

Maharashtra kesari, Latest Marathi News

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : या स्पर्धेची सुरुवात इ.स. १९६१ साली झाली. सुरुवातीला स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम रूपात होते. इ.स.१९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात येऊ लागले.
Read More
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी संघ जाहीर - Marathi News | Maharashtra Kesari team announced for wrestling | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी संघ जाहीर

पुणे येथे २ ते ७ जानेवारी दरम्यान होणाऱ्या ६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा राष्ट्रीय तालीम संघातर्फे सोमवारी निवड चाचणी घेऊन जिल्ह्याचा संघ जाहीर करण्यात आला ...

Maharashtra Kesari 2020 : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अमरावतीचे १५ मल्ल खेळणार - Marathi News | Amravati's 15 wrestlers will play in Maharashtra Kesari wrestling tournament | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Maharashtra Kesari 2020 : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अमरावतीचे १५ मल्ल खेळणार

Maharashtra Kesari 2020 : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा माती आणि गादी या प्रकारात होत असून, ७५ ते ६१ अशा आठ वयोगटात होणार आहे. ...

हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरींचे मानधन रखडले; ३२हून अधिक ज्येष्ठ मल्लांची परवड - Marathi News | Hindesari, Maharashtra Kesari honored; Affordability of more than 3 senior sailors | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरींचे मानधन रखडले; ३२हून अधिक ज्येष्ठ मल्लांची परवड

आयुष्यभर पैलवानकी केलेल्या मल्लांना योग्य आहार मिळत नसल्याने अनेकांना व्याधींनी ग्रासले आहे. ...

पुण्याचा 'पैलवान' जिंकला, राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत अभिजीत कटकेला 'सिल्व्हर मेडल' - Marathi News | Maharashtra Kesari Abhijit Katkela silver medal in national competition | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पुण्याचा 'पैलवान' जिंकला, राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत अभिजीत कटकेला 'सिल्व्हर मेडल'

23 वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता रविंदरची चमक, सत्यव्रत कडीयानला सुवर्णपदक तर, प्रविण राणा रौप्यपदकावर समाधानी ...

कुस्ती गतीमान झाली; मात्र पहिलानांमध्ये जिद्द कमी पडतेय - Marathi News | Wrestling turned speedy; But in wrestler lack of passion | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कुस्ती गतीमान झाली; मात्र पहिलानांमध्ये जिद्द कमी पडतेय

कुस्ती ६ मिनिटांची झाल्याने कुस्ती गतीमान झाली आहे ...

खामगावात उजळले ‘बाला’चे भाग्य - Marathi News | Maharashtra kesari Bala Rafiq Khan News | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खामगावात उजळले ‘बाला’चे भाग्य

गुण असूनही अनेकदा संधी न मिळाल्याने खेळू शकलो नाही. मात्र, बुलडाणा जिल्हयातर्फे मिळालेल्या संधीमुळे आपण महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवू अशी भावनिक प्रतिक्रिया बाला रफिक शेख यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.  ...

बाला रफिक शेख ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी - Marathi News | Bala Rafiq Shaikh becomes Maharashtra Kesari Honor | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बाला रफिक शेख ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी

लढाण्याच्या  बाला रफिक शेखने अभिजितवर ११-३ अशी मात केली. ...

कशी असते महाराष्ट्र केसरी विजेत्याला देण्यात येणारी चांदीची गदा, जाणून घ्या - Marathi News | did you know Maharashtra kesri's prize | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कशी असते महाराष्ट्र केसरी विजेत्याला देण्यात येणारी चांदीची गदा, जाणून घ्या

पानगंटी घराण्याचे वारसदार अतुल पानगंटी 'महाराष्ट्र केसरी'साठीची देखणी गदा दरवर्षी बनवतात.  ...