मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना तब्बल ६०५ शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी लागणारी निम्मे शुल्क राज्य सरकार भरणार असून, यासंदर्भातील शासन निर्णयातील त्रुटी दूर करण्याच्या सूचना मंगळवारी झालेल्या मराठा समाजाच्या मागण्यांवर नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच ...
मुख्यमंत्री साहाय्यता कक्षाच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांत तब्बल १४ लाख रुग्णांना दिलासा दिल्यानंतर आता हा कक्ष चोवीस तास सुरू ठेवण्याचा सरकारने तत्त्वत: घेतलेला निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. बहुतांश बाबींमध्ये सरकार हे टीकेचे व निंदेचे धनी ठरते ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २०१० मध्ये विरोधी पक्षाचे आमदार होते. विदर्भाचा अनुशेष दूर करणे कोणत्याही सरकारला शक्य नसल्यामुळे, स्वतंत्र विदर्भ राज्य हाच एकमेव पर्याय असल्याचे विधान, त्यांनी त्यावेळी विधानसभेत केले होते. त्यांनी तेव्हा विदर्भाच्या सिं ...
राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांची राज्याच्या नवे मुख्य माहिती आयुक्तपदी लवकरच नियुक्ती होण्याची शक्यता असून त्यांच्या जागी मुख्य सचिवपदासाठी तीन नावे चर्चेत असली तरी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. के. जैन यांचे नाव आघाडीवर आहे. ...
राज्य शासनाच्या विविध विभागांमधील बदल्यांत राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याने की काय, पण ‘बदल्यांसाठी राजकीय दबाव आणणारे अधिकारी, कर्मचा-यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने काढले आहे. ...
बळीराजा जलसंजीवनी योजनेतून सध्या अपूर्ण असलेले सर्व प्रकल्प येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्यासाठी लागणारा निधी देण्यात येईल. यातून विदर्भाची सिंचन क्षमता कमाल टप्प्यापर्यंत नेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...
कोल्हापूर - राज्य सरकार जो नवीन क्लासेस नियंत्रण कायदा आणू इच्छिते तो अत्यंत जाचक आहे. त्याच्या कच्च्या मसुद्यावरुन ते स्पष्ट झाले आहे. त्यातील अटींमुळे सामान्य क्लासेस चालकांना काम करणे अवघड होणार आहे. त्यांचा व्यवसाय उद्धवस्त होणार आहे. त्यामुळे सर ...
बोंडअळीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी कापसाला हेक्टरी ३० ते ३७ हजार रुपयांची मदत, धानाला हेक्टरी ७ हजार ९७० रुपये ते १४ हजार ६७० रुपये मदत आणि प्रति क्विंटल २०० रुपये बोनस दिला जाईल, अशी घोषणा कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी विधानसभेत केली. ही मदत द ...