लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

राज्य सरकारी कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करा, अशोक चव्हाण यांची मागणी - Marathi News | Apply the seventh pay commission to the state government employees immediately, Ashok Chavan's demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारी कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करा, अशोक चव्हाण यांची मागणी

राज्य सरकारी कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.  ...

मिसाबंदी अन् खाली तिजोरी - Marathi News |  Misunderstandings and empty vault | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मिसाबंदी अन् खाली तिजोरी

राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू होती. अजेंड्यावरील विषय फारसे गंभीर नसल्यामुळे हास्य, विनोदात बैठकीचे कामकाज चालू होते. गिरीश बापट आणि पांडुरंग फुंडकर मंत्रिद्वय मात्र अशा वातावरणातही गंभीर दिसत होते. दोघेही गप्प होते. काहीतरी बिनसल्याचे सीएम साहेबांनी ...

शेतकरी कर्जमाफी : २९.५९ लाख कर्जमुक्त, १२,२०० कोटी खात्यात जमा   - Marathi News |  Farmer's debt waiver: 29.59 lakh loan-free, 12,200 crore deposits in the account | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी कर्जमाफी : २९.५९ लाख कर्जमुक्त, १२,२०० कोटी खात्यात जमा  

राज्यातील २९ लाख ५९ हजार १८३ शेतकºयांच्या खात्यांमध्ये १२,२०० कोटी रुपये कर्जमाफीपोटी जमा झाले असून येत्या आठवड्याभरात आणखी ८ लाख शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले. ...

राज्य सरकारने ठेवला मेवाणी, खालिदवर ठपका - Marathi News |  Meenai, Khalideon blamed by state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारने ठेवला मेवाणी, खालिदवर ठपका

कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसक घटनांना गुजरातमधील आ. जिग्नेश मेवाणी आणि जेएनयुमधील विद्यार्थी नेते उमर खालिद कारणीभूत असल्याचा ठपका राज्य सरकारने ठेवला असून तसा अहवाल केंद्र सरकारला पाठविण्यात आल्याचे समजते. ...

उघड्यावर शौच करताना पकडल्यास ५०० रुपये दंड; आळंदी नगरपरिषदेचा निर्णय - Marathi News | 500 rupees fine if caught on the open bowel movement; The decision of Alandi Nagar parishad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उघड्यावर शौच करताना पकडल्यास ५०० रुपये दंड; आळंदी नगरपरिषदेचा निर्णय

तीर्थक्षेत्र आळंदी-देवाची (ता. खेड) नगर परिषद हद्दीत उघड्यावर शौच करताना पकडल्यास पाचशे रुपये दंड भरावा लागणार आहे, असा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिली. ...

अंगणवाडी, शाळा, कारागृहात शासनाची तूर डाळ! - Marathi News | Aanganwadi, school, jail for the government's tur dal! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अंगणवाडी, शाळा, कारागृहात शासनाची तूर डाळ!

अकोला : नाफेडने खरेदी बंद केल्यानंतर राज्य शासनाने बाजार हस्तक्षेप योजनेतून खरेदी केलेल्या २५ लाख क्विंटलपेक्षाही अधिक तुरीवर प्रक्रिया करून ती डाळ स्वस्त धान्य दुकानांसोबतच शालेय पोषण आहार, अंगणवाड्या, कारागृहांनी विकत घेण्याचे आदेश राज्याच्या सहकार ...

सयाजीरावांचे कर्तृत्व गुजराथीमध्येही; अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खंडांचे प्रकाशन होणार - Marathi News | SayajiRao's work in Gujarati language; The publication of part in the All India Marathi Sahitya Samelan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सयाजीरावांचे कर्तृत्व गुजराथीमध्येही; अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खंडांचे प्रकाशन होणार

बडोदानगरीत होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सयाजीराव गायकवाड यांच्या कार्यकर्र्तृत्वाचा मागोवा घेणाऱ्या खंडांचे प्रकाशन होणार आहे. ...

मिसाबंदींना मासिक १० हजार मानधन  - Marathi News |  Giving 10 thousand monthly amendments | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मिसाबंदींना मासिक १० हजार मानधन 

१९७५ मध्ये मिसा कायद्यांतर्गत तुरुंगवास भोगलेल्या राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांना मासिक मानधन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला. ...