सफाई कर्मचारी, पोलीस, डॉक्टर, रेल्वे, बस सेवांमधील कर्मचारी, माध्यमकर्मीचं आभार व्यक्त करण्यासाठी दरवाजा, खिडकी, गॅलरीत 5 मिनिटं उभे राहून त्यांचे टाळ्या, थाळ्या, घंटा त्यांना अभिवादन करू अशी साद घातली होती. ...
हातावर विलगीकरणाचे शिक्के मारलेले चारही कोरोना संशयित रुग्ण जर्मनीहून मुंबईला आले होते. त्यानंतर गरीबरथ एक्सप्रेसमधून त्यांना गुजरातमधील सूरतपर्यत प्रवास करायचा होता. ...