लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

चिनी कंपन्यांसोबत केलेले करार रद्द करण्यात आलेले नाहीत, तर...; ठाकरे सरकारचं स्पष्टीकरण - Marathi News | maharashtra government minister subhash desai commented on mou with chinese companies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिनी कंपन्यांसोबत केलेले करार रद्द करण्यात आलेले नाहीत, तर...; ठाकरे सरकारचं स्पष्टीकरण

राज्यातील तळेगाव टप्पा-2 पुणे येथे, हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या तीनही कंपन्यांनी प्रत्येकी 250 कोटी, 1 हजार कोटी आणि 3 हजार 770 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासंदर्भात सामंजस्य करार केला आहे. ...

'आता कळलं असेल मराठा आरक्षणासाठी लढा उभारणं का गरजेचं होतं'; संभाजी राजेंकडून विद्यार्थ्यांचं कौतुक - Marathi News | MP Sambhaji Raje Chhatrapati has lauded all the students who have succeeded in the MPSC examination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आता कळलं असेल मराठा आरक्षणासाठी लढा उभारणं का गरजेचं होतं'; संभाजी राजेंकडून विद्यार्थ्यांचं कौतुक

खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी फेसबुकवर पोस्ट करत सर्व भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अभिनंदन केलं आहे.  ...

"सभागृहातूनच काय, नियमाप्रमाणे चालायचे असेल तर मुख्यमंत्र्यांना सांगून मुंबईला जा" - Marathi News | BJP leader Dayashankar Tiwari told Commissioner tukaram mundhe to go to Mumbai if he wants to follow the rules | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सभागृहातूनच काय, नियमाप्रमाणे चालायचे असेल तर मुख्यमंत्र्यांना सांगून मुंबईला जा"

तुकाराम मुढेंच्या या विधानावर भाजपाचे नेते दयाशंकर तिवारी ''सभागृहातूनच काय नियमाप्रमाणे चालायचे असेल तर मुख्यमंत्र्यांना सांगून मुंबईला जा'', असं प्रत्युत्तर दिले. ...

गृहनिर्माण सोसायटीच्या थकीत मेंटेनन्सवर व्याजमाफी द्यावी- निरंजन डावखरे - Marathi News | Interest waiver should be given on tired maintenance of housing society- Niranjan Davkhare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गृहनिर्माण सोसायटीच्या थकीत मेंटेनन्सवर व्याजमाफी द्यावी- निरंजन डावखरे

शहरी व निमशहरी भागात सहकारी सोसायट्यांकडून प्रत्येक सदनिका वा दुकानाच्या गाळ्याकडून मासिक देखभाल शुल्क (मेंटेनन्स चार्ज) आकारले जाते. ...

coronavirus: मुंबईप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स नेमा, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश  - Marathi News | coronavirus: Task Force of Expert Doctors appointed in every district like Mumbai, CM instructs District Collector | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: मुंबईप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स नेमा, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश 

आपण लॉकडाऊन शिथिल केला आहे त्यामुळे रुग्णांच्या संख्येत काही जिल्ह्यांत वाढ होत आहे. रुग्ण सापडविणे आणि त्यांचे  जास्तीत जास्त संपर्क जलदरित्या शोधणे हा एकमेव मार्ग आहे , या कामांत अजिबात ढिलाई नको ...

CoronaVirus News: मुंबईतील 'हा' परिसर ठरतोय नवा हॉटस्पॉट; अत्यावश्यक सेवा वगळता शिथीलता रद्द करण्याचे आदेश - Marathi News | CoronaVirus News: The number of corona sufferers is increasing in North Mumbai. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: मुंबईतील 'हा' परिसर ठरतोय नवा हॉटस्पॉट; अत्यावश्यक सेवा वगळता शिथीलता रद्द करण्याचे आदेश

CoronaVirus Latest Marathi News And Updates: राज्यात सर्वात जास्त कोरोनाबाधितांची संख्या मुंबईत आहे. ...

"पंतप्रधानपद लांब राहिलं, आधी मुंबईचा पुढचा महापौर शिवसेनेचा करून दाखवा!" - Marathi News | BJP leader Nitesh Rane has criticized Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पंतप्रधानपद लांब राहिलं, आधी मुंबईचा पुढचा महापौर शिवसेनेचा करून दाखवा!"

उद्धव ठाकरेंच्या या विधानावर भाजपाचे नेते नितेश राणे टोला लगावला आहे. ...

शिवसैनिकाला पंतप्रधानही बनवणार; उद्धव ठाकरेंनी वर्धापन दिनी केला निर्धार - Marathi News | CM and Shiv Sena chief Uddhav Thackeray said that Shiv Sainik will be made the Prime Minister in future | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसैनिकाला पंतप्रधानही बनवणार; उद्धव ठाकरेंनी वर्धापन दिनी केला निर्धार

शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले आहे. ...