लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

CoronaVirus News: "कोरोनिलची राज्यात जाहिरात अन् विक्री केली तर..."; भाजपाच्या बॅटिंगनंतर ठाकरे सरकारची तंबी - Marathi News | CoronaVirus News: HM Anil Deshmukh said that if Coronil is advertised or sold in Maharashtra, a case will be filed against Patanjali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: "कोरोनिलची राज्यात जाहिरात अन् विक्री केली तर..."; भाजपाच्या बॅटिंगनंतर ठाकरे सरकारची तंबी

कोरोनिलची महाराष्ट्रात जाहिरात किंवा विक्री केल्यास पतंजलीवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा देखील अनिल देशमुख यांनी दिला आहे. ...

CoronaVirus News: सलूनमध्ये जाताय?; मग 'या' नियमांचे करावे लागणार पालन; राज्य सरकारची अधिसूचना जारी - Marathi News | CoronaVirus News: The state government today issued a notification for salon shops | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: सलूनमध्ये जाताय?; मग 'या' नियमांचे करावे लागणार पालन; राज्य सरकारची अधिसूचना जारी

राज्यातील केश कर्तनालये, सलून आणि ब्युटी पार्लर्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ...

coronavirus: राज्यात अँटिजेनपाठोपाठ अँटिबॉडीज् चाचण्या करण्याचा सरकारचा निर्णय, राजेश टोपे यांनी दिली माहिती - Marathi News | coronavirus: Government decides to antibodies test in the state, says Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: राज्यात अँटिजेनपाठोपाठ अँटिबॉडीज् चाचण्या करण्याचा सरकारचा निर्णय, राजेश टोपे यांनी दिली माहिती

राज्यात कोरोनामुळे होणारा मृत्यू दर रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्यात दररोज सुमारे २० हजार चाचण्या केल्या जात आहेत. अँटिजेन आणि अँटिबॉडीज् चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

...तर भाजपा रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल; प्रवीण दरेकरांनी दिला इशारा - Marathi News | then BJP will take to the streets and agitate; Praveen Darekar gave a warning | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...तर भाजपा रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल; प्रवीण दरेकरांनी दिला इशारा

नवीन कोरोना केअर सेंटरमध्ये डॉक्टर, नर्सेसची संख्या कमी असल्याचेही निदर्शनास आले असल्याचे त्यांनी सांगितले. ...

CoronaVirus News: राज्यात सलून, व्यायामशाळा होणार सुरु; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय - Marathi News | Mumbai's Guardian Minister Aslam Sheikh has informed that the gymnasium and salon will start from June 28 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: राज्यात सलून, व्यायामशाळा होणार सुरु; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक बोलवण्यात आली होती. ...

शरद पवारांवरील वादग्रस्त विधानानंतर रोहित पवारांचा पडळकरांना 'सॉलिड' सल्ला - Marathi News | NCP leader Rohit Pawar has given a piece of advice to BJP leader Gopichand Padalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांवरील वादग्रस्त विधानानंतर रोहित पवारांचा पडळकरांना 'सॉलिड' सल्ला

गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावर राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी देखील आता प्रतिक्रिया दिली आहे. ...

खरंच भाजपाला शरद पवारांनी दिली होती 'ऑफर'?; राष्ट्रवादीकडून आली प्रतिक्रिया... - Marathi News | NCP leader Jayant Patil has expressed his views on the statement made by former CM Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खरंच भाजपाला शरद पवारांनी दिली होती 'ऑफर'?; राष्ट्रवादीकडून आली प्रतिक्रिया...

मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानावर आपलं मत व्यत्क केलं आहे. ...

"तीन कारभारी अन् रोज बदला अधिकारी, तिघाडी सरकारचा कारभार लय भारी!’’ शेलारांची ठाकरे सरकारवर टीका - Marathi News | BJP leader Ashish Shelar criticizes Uddhav Thackeray's government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तीन कारभारी अन् रोज बदला अधिकारी, तिघाडी सरकारचा कारभार लय भारी!’’ शेलारांची ठाकरे सरकारवर टीका

भाजपा नेते आमदार आशीष शेलार यांनी एक कविता ट्विट करून राज्यातील आघाडी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. ...