लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार, मराठी बातम्या

Maharashtra government, Latest Marathi News

उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीला आमचा विरोध नाही पण...; भाजपाने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | BJP leader Chandrakant Patil has said that BJP is not opposed to the appointment of CM Uddhav Thackeray mac | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीला आमचा विरोध नाही पण...; भाजपाने दिलं स्पष्टीकरण

राज्यपाल कोट्यातून उद्धव ठाकरे यांची विधानपरिषद सदस्य म्हणून नियुक्ती करावी, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. ...

समुद्रात अडकलेल्या भारतीय खलाशी, कर्मचाऱ्यांचा मुंबई बंदरावर उतरण्याचा मार्ग मोकळा - Marathi News | Indian sailors & employees stranded at sea, clearing way for land at Mumbai port BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समुद्रात अडकलेल्या भारतीय खलाशी, कर्मचाऱ्यांचा मुंबई बंदरावर उतरण्याचा मार्ग मोकळा

मुख्यमंत्री स्वत: नौकानयन राज्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याशी बोलल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने  काल उशिराने यासंदर्भातील एक आदेश जारी केला. ...

coronavirus : कामगाराला कोरोनाची लागण झाल्यास कारखाना मालकाविरुद्ध कारवाई नाही - Marathi News | coronavirus: No action against factory owner if worker is infected with coronavirus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : कामगाराला कोरोनाची लागण झाल्यास कारखाना मालकाविरुद्ध कारवाई नाही

कर्मचारी किंवा कामगाराला कोरोना विषाणुची लागण झाल्यास संबंधित मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा शासनाचा विचार नाही, असे महाराष्ट्र शासनाने एका प्रसिद्ध पत्रकान्वये स्पष्ट केले आहे.  ...

coronavirus : आता 'त्या' केशरी कार्डधारकांनाही मिळणार रास्त दारात धान्य - Marathi News | coronavirus: Now 'those' saffron card holders will also get grain in low prie BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : आता 'त्या' केशरी कार्डधारकांनाही मिळणार रास्त दारात धान्य

कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनमुळे सर्वच आर्थिक व्यवहार बंद असल्याने गरीब आणि हातावर पोट असलेल्यांवर  उपासमारीची वेळ आली आहे. ...

देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटले, दोन महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर बोलले! - Marathi News | Former CM and Leader of the Opposition Devendra Fadnavis meets Governor Bhagat Singh Koshari mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटले, दोन महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर बोलले!

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल कोट्यातून उद्धव ठाकरे यांची विधानपरिषद सदस्य म्हणून नियुक्ती करावी, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. ...

अनिल देशमुख आणि जितेंद्र आव्हाडांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; भाजपाची उद्धव ठाकरेंकडे मागणी - Marathi News | BJP leader Chandrakant Patil has demanded that Home Minister Anil Deshmukh be expelled from the cabinet mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुख आणि जितेंद्र आव्हाडांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; भाजपाची उद्धव ठाकरेंकडे मागणी

राज्यात गेल्या काही दिवसात गंभीर घटना घडल्या आहेत. ...

Coronavirus: असा ठरणार रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन; आरोग्यमंत्र्यांनी सांगितले निकष - Marathi News | If no corona patient is found in 28 days, the district will be a green zone, said Health Minister Rajesh Tope mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: असा ठरणार रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन; आरोग्यमंत्र्यांनी सांगितले निकष

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय कारण राज्यात सर्वाधिक चाचण्या केल्या आहेत. ...

coronavirus : महाराष्ट्रात ७५ हजार रॅपीड टेस्ट करणार, रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन स्टेशन उभारणार - Marathi News | coronavirus: 75,000 rapid tests in Maharashtra, setting up oxygen stations in hospitals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : महाराष्ट्रात ७५ हजार रॅपीड टेस्ट करणार, रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन स्टेशन उभारणार

केंद्र शासनाने काही निकष लावून राज्याला रॅपीड टेस्ट करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यात ७५ हजार चाचण्या केल्या जातील. ...