शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Maharashtra Assembly Election 2024 Result : सर्वांचं लक्ष लागलेलं महत्वाची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची विधान सभा निवडणूक २०२४.  २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान अजून २२ नोव्हेंबर ला ऐतिहासिक असा दिवस म्हणजे निकाल असेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र :  विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

चंद्रपूर : कमळ फुलले; पंजा बचावला; बल्लारपुरात मुनगंटीवार चौथ्यांदा चंद्रपुरात जोरगेवार कायम

पुणे : Maharashtra Assembly Election 2024 Result: पुण्यात 'सेम टू सेम' उमेदवारांची नावे; मताधिक्यावर फारसा परिणाम नाही, डावपेच फसला

छत्रपती संभाजीनगर : शिंदेसेनेच्या प्रदीप जैस्वाल यांनी दुसऱ्यांदा कापली 'MIM'च्या पतंगाची दोर

पुणे : Maharashtra Assembly Election 2024 Result: पुण्यात मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात? मिसाळ, कुल, लांडगे, शेळके या नव्या नावांची चर्चा

छत्रपती संभाजीनगर : बालेकिल्ल्यात संजय शिरसाट यांचा विजयाचा चौकार; जाणून घ्या राजू शिंदेंच्या पराजयाची कारणे

भंडारा : चरण वाघमारे यांनी केली पाच व्हीव्हीपॅट मशीन तपासण्याची मागणी

कोल्हापूर : खास विमानाने कोल्हापुरातील महायुतीचे आमदार मुंबईला रवाना

महाराष्ट्र : कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण..., राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप

पुणे : maharashtra assembly election 2024 result: पुण्यात २१ पैकी १८ जागांवर महायुती; २ ठिकाणी आघाडीचे गढी अन् १ अपक्ष