शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Maharashtra Assembly Election 2024 Result : सर्वांचं लक्ष लागलेलं महत्वाची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची विधान सभा निवडणूक २०२४.  २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान अजून २२ नोव्हेंबर ला ऐतिहासिक असा दिवस म्हणजे निकाल असेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे.

Read more

धुळे : धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण

छत्रपती संभाजीनगर : गंगापूरातील ५४ गावे रमेश बोरनारेंसाठी ठरली तारणहार; दिनेश परदेशींना ग्रामीण भागातून फटका

महाराष्ट्र : Maharashtra Politics:एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री व्हावेत...,शिवसेना खासदाराने सगळंच सांगितलं

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य

पुणे : Maval Assembly Election Result 2024: मावळात प्रचंड मताधिक्य मिळवणाऱ्या शेळकेंना 'या' भागातून सर्वधिक लीड

छत्रपती संभाजीनगर : सासुरवाडीत 'लाडकी सूनबाई'; हर्षवर्धन जाधवांच्या गावातही पत्नी संजना यांना अधिक मते

पिंपरी -चिंचवड : Chinchwad Assembly Election Result 2024: शंकर जगतापांना १ लाखाहून अधिक मतं; चिंचवडमध्ये कसा झाला जगताप पॅटर्न यशस्वी?

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून यंदा २ महिला आमदार; आतापर्यंत केवळ सहाच महिलांना संधी

पुणे : Maharashtra Assembly Election 2024: डिपॉझिट जप्तीत दिग्गजांचा समावेश; पुण्यात ३०३ उमेदवारांपैकी तब्बल २५९ जणांचे डिपॉझिट जप्त