लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
आशिष शेलार यांच्या विरोधात काँग्रेस देणार नवा चेहरा; शिवसेनाही तयारीत! - Marathi News | New face for Congress against Ashish Shelar; Shiv Sena also ready! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आशिष शेलार यांच्या विरोधात काँग्रेस देणार नवा चेहरा; शिवसेनाही तयारीत!

खलील गिरकर मुंबई : राज्याचे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघात त्यांच्यासमोर ... ...

आमची युती होणारच, सत्ताही येणार; उद्धव ठाकरेंचे युतीवर शिक्कामोर्तब ! - Marathi News | Our alliance will come, power will come; Uddhav Thackeray's alliance sealed! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमची युती होणारच, सत्ताही येणार; उद्धव ठाकरेंचे युतीवर शिक्कामोर्तब !

मोदींची मुक्तकंठाने केली प्रशंसा । करायचं ते दिलखुलास करायचं, असं आमचं आहे ...

ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांच्या विरोधात भाजप तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात - Marathi News | BJP looking for candidate for victory against Vijay Vadettiwar in Brahmapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांच्या विरोधात भाजप तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात

विजय वडेट्टीवारांची या मतदार संघातून पहिलीच टर्म असताना गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी पक्षातील आमदारांना लाजवेल इतका निधी त्यांनी या मतदार संघासाठी खेचून आणला आहे ...

विधानसभेच्या आचारसंहितेची चाहूल; नरेंद्र मोदी काम पूर्ण न झालेल्या पुलाचं उद्घाटन करणार? - Marathi News | PM Narendra Modi will inaugurate a incomplete Chunabhatti to BKC overpass | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभेच्या आचारसंहितेची चाहूल; नरेंद्र मोदी काम पूर्ण न झालेल्या पुलाचं उद्घाटन करणार?

१२ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. ...

भुजबळांचा शिवसेना प्रवेश का रखडलाय?; आदित्यची काळजी की युतीची भीती? - Marathi News | Why there is delay for Chhagan Bhujbal's entry in Shiv Sena? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भुजबळांचा शिवसेना प्रवेश का रखडलाय?; आदित्यची काळजी की युतीची भीती?

छगन भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाला विरोध होण्यामागे दोन प्रमुख कारणं आहेत. ...

Video: उदयनराजे मूडमध्ये; हसत हसत म्हणाले, सातारकर कायम 'मस्त अन् निवांत' - Marathi News | We are cool and relaxed; Udayanaraje Bhosale said to raju shetty in his style | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Video: उदयनराजे मूडमध्ये; हसत हसत म्हणाले, सातारकर कायम 'मस्त अन् निवांत'

उदयनराजेंच्या राजकारणाच्या अनेक दंतकथा आहेत. तशाच त्यांच्या राहण्या-वागण्याच्याही वेगवेगळ्या पद्धती आहेत. ...

छगन भुजबळांनी का सोडली होती शिवसेना?, झाला होता भन्नाट ड्रामा! - Marathi News | Why did Chhagan Bhujbal leave Shiv Sena Balasaheb Thackeray in 1991? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :छगन भुजबळांनी का सोडली होती शिवसेना?, झाला होता भन्नाट ड्रामा!

एकीकडे छगन भुजबळ विधानसभा गाजवत होते आणि दुसरीकडे मुंबईचे महापौर म्हणूनही चमकत होते. ...

Exclusive: महाराष्ट्रातील 'या' मोठ्या नद्या जोडणार; २० हजार कोटी खर्चून राज्य 'जलयुक्त' करणार! - Marathi News | Girish Mahajan: Maharashtra government okays River Linking Project, ready to spend 20 thousand crore for drought free state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive: महाराष्ट्रातील 'या' मोठ्या नद्या जोडणार; २० हजार कोटी खर्चून राज्य 'जलयुक्त' करणार!

जलआराखडा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे ...