लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Vidhan Sabha 2019: सेनेच्या गडावर भाजपची लगबग... - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 BJP wins Sena stronghold ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: सेनेच्या गडावर भाजपची लगबग...

लोकसभेच्या निकालानंतर भाजपच्या उमेदवारांची शिवसेनेचे गड मानल्या जाणाऱ्या ठिकाणीही लगबग ...

जिल्ह्यातील दोन हजार ४२७ होर्डिंग्स हटविले - Marathi News | Deleted two thousand 3 hoardings in the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यातील दोन हजार ४२७ होर्डिंग्स हटविले

आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू : शहरी, ग्रामीण भागात कारवाई ...

Vidhan Sabha 2019: २२ लाख ६५ हजार ४७८ मतदार बजावणार हक्क - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Right to vote 1 lakh 5 thousand 3 voters | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Vidhan Sabha 2019: २२ लाख ६५ हजार ४७८ मतदार बजावणार हक्क

जास्त संख्येने मतदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन ...

Vidhan Sabha 2019: एकाच टप्प्यात निवडणुका असल्याने दुबार मतदानाचा धोका टळला - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 The risk of voting twice has been avoided due to the elections in the same phase | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Vidhan Sabha 2019: एकाच टप्प्यात निवडणुका असल्याने दुबार मतदानाचा धोका टळला

चाकारमान्यांना गावच्या नेत्यांचे साकडे; नवी मुंबई, मुंबईतील मतदानावर परिणामाची शक्यता ...

Vidhan Sabha 2019: सेनेसाठी तीन पेपर कठीणच! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Three papers difficult for Sena! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan Sabha 2019: सेनेसाठी तीन पेपर कठीणच!

गणित ठाण्यातील विधानसभा मतदारसंघांचे : कोपरी-पाचपाखाडीची परीक्षा सोपी ...

‘ओवळा-माजिवडा’त हजारो मतदारांकडे ओळखपत्रांचा अभाव - Marathi News | Thousands of voters lack identity cards in 'Oval-Majivada' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘ओवळा-माजिवडा’त हजारो मतदारांकडे ओळखपत्रांचा अभाव

चार लाख ४७ हजार ५३० मतदारांचा समावेश : ४३० मतदानकेंद्रांचा समावेश ...

Vidhan Sabha 2019: ...अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू; रहिवाशांचा संताप - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 otherwise boycott voting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan Sabha 2019: ...अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू; रहिवाशांचा संताप

ठाकुर्ली उड्डाणपूल परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण, जागा देण्यास विरोध ...

Vidhan Sabha 2019: सत्तेत राहण्यासाठी आयलानी-कलानी आमनेसामने - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 With Aylani-Kalani face to face in power | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan Sabha 2019: सत्तेत राहण्यासाठी आयलानी-कलानी आमनेसामने

भाजपची वाढणारी ताकद पाहता कलानी कुटुंब भाजपत येईल आणि उमेदवारी मिळेल, अशी चर्चा सुरू आहे. पण, त्याचवेळी कलानी यांचे विरोधक कुमार आयलानी हेही उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार आहेत. ...