लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Vidhan Sabha 2019: अंतर्गत दगाफटक्याची अवधूत तटकरेंना भीती - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Fear of under-construction riot shores | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Vidhan Sabha 2019: अंतर्गत दगाफटक्याची अवधूत तटकरेंना भीती

विरोधातील तगडे आव्हान; श्रीवर्धनऐवजी पेण विधानसभेचा विचार सुरू? ...

Vidhan Sabha 2019: कर्जत-खालापूरमध्ये शिवसेनेत उमेदवारीवरून चुरस - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Shiv Sena nomination in Karjat-Khalapur | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Vidhan Sabha 2019: कर्जत-खालापूरमध्ये शिवसेनेत उमेदवारीवरून चुरस

महेंद्र थोरवेंपुढे सुरेश टोकरे यांचे आव्हान; नक्की कोणाला मिळणार उमेदवारी याचे औत्सुक्य ...

Vidhan Sabha 2019: बेलापूरमध्ये आता तिकिटासाठी रस्सीखेच - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 A rope for tickets now in Belapur | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Vidhan Sabha 2019: बेलापूरमध्ये आता तिकिटासाठी रस्सीखेच

भाजपसमोर पेच; युतीच्या वाटाघाटीवर सेनेच्या उमेदवारीचे भवितव्य ...

Maharashtra Assembly Election 2019 : निवडणूक प्रक्रियेदरम्यान शस्त्रबंदी - Marathi News | Weapons banned during the election process | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : निवडणूक प्रक्रियेदरम्यान शस्त्रबंदी

नागपूर ग्रामीण जिल्ह्यात २७ ऑक्टोबर २०१९ पर्यंत परवानाप्राप्त अग्निशस्त्रे, हत्यारे, दारूगोळा स्वत:जवळ बाळगण्यास व सोबत वाहून नेण्यास मनाई करण्यात आलेली आहे. ...

Vidhan Sabha 2019: उल्हासनगर मतदारसंघ युतीतील शिवसेनेकडे? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Ulhasnagar constituency to Shiv Sena? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan Sabha 2019: उल्हासनगर मतदारसंघ युतीतील शिवसेनेकडे?

शिवसैनिकांत जल्लोष; आयलानी-कलानी गोटात मात्र पसरली शांतता ...

नागपूर जिल्हा परिषदेमध्ये लागली आचारसंहिता - Marathi News | Code of Conduct in Nagpur Zilla Parishad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषदेमध्ये लागली आचारसंहिता

विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या पालनाचा आदर्श जिल्हा परिषदेने ठेवला आहे. जिल्हा परिषदेमध्ये लावण्यात आलेल्या उद्घाटनाच्या कोनशिला झाकण्यात आल्या आहे. ...

नागपूर विद्यापीठ : विधानसभा निवडणुकांसाठी परीक्षा 'पोस्टपोन' - Marathi News | Nagpur University: Postpone Examination for Assembly Elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ : विधानसभा निवडणुकांसाठी परीक्षा 'पोस्टपोन'

निवडणुकांच्या दरम्यानच विद्यापीठाच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे नियोजित वेळापत्रकात बदल करण्यात येण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २१ व २२ ऑक्टोबर रोजीचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहे. ...

कुठे गेली अस्मितेच्या राजकारणाची तलवार?; मराठी भाषा, भूमिपुत्र मुद्द्यांची का बोथट झाली धार? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Politics in Mumbai is no longer revolving around Marathi Manoos and Sanyukt Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुठे गेली अस्मितेच्या राजकारणाची तलवार?; मराठी भाषा, भूमिपुत्र मुद्द्यांची का बोथट झाली धार?

मराठी अस्मितेचे मुद्दे किंवा 'मुंबई आमची- भांडी घासा तुमची' यासारखे प्रांतिक अभिमानाचे कवडसे आता गैरलागू झाले आहेत का? ...