Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
विधानसभा निवडणूक काळात सोशल मिडीयाचा वापर करणाऱ्यांवर सायबर सेलची करडी नजर राहणार आहे. आक्षेपार्ह मजकूर आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. फेसबुक, व्हॉटस्अॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम व इतर सोशल साईटवर निवडणूक काळात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट क ...
विधानसभा निवडणुकीची घोषणा शनिवारी झाली. राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली. गावागावांत उमेदवारीवरून चर्चा सुरु झाल्या. कुणाला उमेदवारी मिळणार, कोण कोणत्या पक्षाकडून लढणार याचे आराखडे बांधले जात आहेत. मात्र जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रातील प्रम ...
राजुरा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुदर्शन निमकर हे आघाडीत ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला यावी म्हणून मुंबई-दिल्लीच्या वाऱ्या करीत आहे. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढले होते. या निवडणुकीत नि ...