शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: तुम्ही ३०० खासदार दिले, आम्ही कलम ३७० हटवलं- अमित शहा

कोल्हापूर : Maharashtra Election 2019: शरद पवार यांना राजकारणातून कायमची विश्रांती देणार - चंद्रकांत पाटील

बीड : Maharashtra Election 2019: भगवान गडावर घुमला राष्ट्रभक्तीचा नारा; महाराष्ट्राच्या निवडणुकीत काश्मीरचा मुद्दा 

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: 'त्या' नेत्याला उद्धव ठाकरेंकडून बिभीषणाची उपमा? 

मुंबई : Maharashtra Election 2019:'सत्तेत न येण्याचा आत्मविश्वास असल्यामुळे विरोधकांकडून आश्वासनांची खैरात'

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : रमेश गायकवाड यांची कॉग्रेसशी दगाबाजी?

नांदेड : Maharashtra Election 2019 : बंडखोरांनी वाढविली नांदेडात सेनेची चिंता

धाराशिव : Maharashtra Election 2019 : उस्मानाबादेत बंडखोरांना मिळाला‘वंचित’चा आधार;४ मतदारसंघांत ६० उमेदवार

लातुर : Maharashtra Election 2019 : लातूर जिल्ह्यात सुधाकर भालेराव, रमेश कराड, माने यांची माघार

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: राणेंविरुद्धचा संघर्ष कायम राहणार का?; उद्धव ठाकरेंचं सूचक उत्तर