शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात निवडणूक यंत्रणा २४ तास राबली

नवी मुंबई : पोलिसांच्या नजरकैदेत ईव्हीएम मशिन

ठाणे : निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी सुसज्ज  

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरातील बंदोबस्त, निवडणुकीचा अन् गुंडांचाही!पोलिसांचे अभ्यासपूर्ण नियोजन

रायगड : निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण

बीड : बीड जिल्ह्यात तीन टक्क्यांनी मतदान घसरले

ठाणे : मतदानावरून येताना तराफा उलटला

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात ५७.१९ टक्के मतदान, ४२.८१ टक्के मतदारांची मतदानाकडे पाठ

रायगड : पनवेलमध्ये सर्वात कमी मतदान

अकोला : Maharashtra Election 2019 : विजयी कोणीही झाले तरी इतिहास घडणार!