Mahadev Jankar - महादेव जानकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील आघाडीच्या नेत्यांपैकी एक आहेत. ते राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. २००३ मध्ये त्यांनी या पक्षाची स्थापना केली. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलं होतं. २०१४ मध्ये जानकर यांनी महायुतीकडून बारामती येथून लोकसभा निवडणूकही लढवली होती. Read More
आम्ही महायुतीत असलो तरी प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवायचा असतो. त्यामुळे जागावाटपात काहीसा अन्याय झाला असला तरी आम्हाला कॉँग्रेस-राष्टÑवादीला सत्तेवर येऊ द्यायचे नसल्यानेच आम्ही महायुतीत कायम आहोत. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती आल्यावर दगडापे ...