Mahadev Jankar - महादेव जानकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील आघाडीच्या नेत्यांपैकी एक आहेत. ते राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. २००३ मध्ये त्यांनी या पक्षाची स्थापना केली. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलं होतं. २०१४ मध्ये जानकर यांनी महायुतीकडून बारामती येथून लोकसभा निवडणूकही लढवली होती. Read More
Ahilyadevi Holkar Statue on Jejuri fort : राष्ट्रवादीचे आमदार आणि पवार साहेबांचे नातू रोहित पवार ज्या मतदारसंघातून निवडून आले तिथेच माझ्या पक्षाची स्थापना झाली. सांगण्याचा उद्देश असा की, आम्ही धनगर चळवळीतून पुढे आलो आहोत, असे महादेव जानकर म्हणाले. ...
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर हे सध्या राहुरी तालुक्यातील मांजरी येथे ध्यानधारणा आणि शेतात रमले आहेत. सकाळी मुळा नदीकाठी योगासने, ध्यानधारणा व उर्वरित वेळेत बांधावरील शेतकºयांशी संवाद असा त्यांचा गेल्या महिनाभरापा ...